लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सरकारी योजना

सरकारी योजना

Government scheme, Latest Marathi News

रुपयाच्या पीक विम्यासाठी संगणक केंद्रचालक जास्त पैसे घेतात? मग हे वाचाच - Marathi News | apale sarkar kendra charging extra for crop insurance? here is a solution | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रुपयाच्या पीक विम्यासाठी संगणक केंद्रचालक जास्त पैसे घेतात? मग हे वाचाच

आपले सरकार सेवा केंद्रांकडून एक रुपयांच्या पीक विम्यासाठी १०० रुपयांवर बेकायदा फी आकारली जात आहे. तक्रारीनंतर राज्याच्या कृषी आयुक्तांनी कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. ...

नवीन फळबाग लागवड करताय? मजुरीसाठी अनुदान देईल ही योजना - Marathi News | Planting a new orchard? The MGNREGA scheme will provide subsidy for wages | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नवीन फळबाग लागवड करताय? मजुरीसाठी अनुदान देईल ही योजना

फळबाग लागवड करताना लागवडीची मजूरी देण्यासाठी आता शेतकऱ्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना उपलब्ध झाली आहे. ...

शेतमालावर प्रक्रिया करून व्हा अन्न प्रक्रिया उद्योजक; अशी मिळेल संधी - Marathi News | Be an agriculture food processing entrepreneur using government scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतमालावर प्रक्रिया करून व्हा अन्न प्रक्रिया उद्योजक; अशी मिळेल संधी

अन्न प्रक्रिया उद्योग उभारून बाजारभावाच्या नेहमीच्या समस्येवर मात करता येईल. अनेक शेतकरी या योजनेचा फायदा घेत आहेत. ...

सोलापूरच्या मानेंनी कांद्याला दोन हजारापेक्षाही जास्त भाव कसा मिळवला? - Marathi News | How Solapur farmer get maximum rate for his onion | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूरच्या मानेंनी कांद्याला दोन हजारापेक्षाही जास्त भाव कसा मिळवला?

बाजारात कांदा जास्त आल्यानंतर स्वाभाविकच दर पडले. मात्र काही शेतकरी त्यावरही उपाय शोधून नफा कमावतातच. ...

पडीक जमिनीतून मिळवा उसापेक्षा जास्त उत्पन्न - Marathi News | Get more income from waste land than sugarcane by bamboo farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पडीक जमिनीतून मिळवा उसापेक्षा जास्त उत्पन्न

ऊसापेक्षा कमी पाणी आणि जास्त भाव मिळवून देणारे बांबू पीक अधिक प्रमाणातील इथेनॉलसाठीही प्रसिद्ध आहे. बांबू लागवड शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणारी आहे. ...

"मी ६६ केसेस लढल्या आहेत, लग्न करा नाहीतर...", फेटा बांधून ७० वर्षीय वृद्धाची DC ऑफिसात धाव - Marathi News | 71-year-old Satbir from Rewari district of Haryana complained to the district secretariat office for a family certificate | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी ६६ केसेस लढल्या, लग्न करा नाहीतर...", फेटा बांधून ७० वर्षीय वृद्ध DC ऑफिसात

सरकारी योजनांपासून वंचित राहिलेल्या एका वृद्ध व्यक्तीची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. ...

शेतकऱ्यांना युरियावर मिळणार पुढील ३ वर्ष अनुदान - Marathi News | Farmers will get subsidy on urea for the next 3 years | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना युरियावर मिळणार पुढील ३ वर्ष अनुदान

अनुदानामुळे शेतकऱ्यांना युरिया खरेदीसाठी जास्तीचा खर्च करण्याची गरज नाही आणि त्यांचा उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होईल. ...

पीएम किसान योजना; ६ ऐवजी मिळणार १२ हजार तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना १८ हजार - Marathi News | PM Kisan samman Yojana; Instead of 6 thousand farmers will get 12,000 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीएम किसान योजना; ६ ऐवजी मिळणार १२ हजार तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना १८ हजार

पीएम किसान निधीत केंद्र सरकार दुप्पट वाढ करण्याची शक्यता वाढली; २०२४च्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वांत मोठा गेम चेंजर ...