लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

दोन दुचाकी दरम्यान झालेल्या अपघातात एक ठार एक जखमी, धारबांदोडा येथील घटना  - Marathi News | One killed one injured in two wheeler accident incident at Dharbandoda goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दोन दुचाकी दरम्यान झालेल्या अपघातात एक ठार एक जखमी, धारबांदोडा येथील घटना 

दोन दुचाकी मध्ये झालेल्या अपघातात एक दुचाकी स्वार ठार झाला आहे. ...

गोवा : नदीत उडी मारलेल्या महिला आरोग्य कर्मचाऱ्याचा मृतदेह सापडला - Marathi News | Goa The body of a female health worker who jumped into the river was found | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा : नदीत उडी मारलेल्या महिला आरोग्य कर्मचाऱ्याचा मृतदेह सापडला

तीन दिवसांच्या शोध मोहीमेनंतर तिचा मृतदेह सापडल्याची माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी राहुल देसाई यांनी दिली.  ...

सापळा लावला ब्लॅक पॅंथरसाठी अडकला मात्र बिबट्या  - Marathi News | in ponda goa trap was set for the black panther but the leopard got stuck | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सापळा लावला ब्लॅक पॅंथरसाठी अडकला मात्र बिबट्या 

वन खात्याने लावलेल्या सापळ्यात एक बिबट्या आढळून आल्याने सर्वत्र तो चर्चेचा विषय झाला आहे. ...

पक्षाच्या विनंतीस मान देऊन काब्राल यांचा राजीनामा, काब्राल पक्षासोबतच: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत - Marathi News | nilesh cabral resignation by honoring the party request but he along with the party said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पक्षाच्या विनंतीस मान देऊन काब्राल यांचा राजीनामा, काब्राल पक्षासोबतच: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

आलेक्स सिक्वेरा यांना मंत्री मंडळात स्थान देण्याच्या आश्वासनावर पक्षात घेण्यात आले होते. ...

ख्रिसमसला गोव्यात जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज; कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या - Marathi News | Good news for those going to Goa for Christmas; Konkan Railway Special Trains | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ख्रिसमसला गोव्यात जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज; कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या

सीएसएमटी ते करमाळी (०२०५१ ) ही गाडी २२ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजून २० मिनिटांनी सीएसएमटी स्थानकातून सुटेल ...

आलेक्स सिक्वेरा यांचा आज शपथविधी, निलेश काब्राल यांचा अखेर राजीनामा - Marathi News | Alex Sequeira's swearing-in today, Public Works Minister Nilesh Cabral's resignation at last | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आलेक्स सिक्वेरा यांचा आज शपथविधी, निलेश काब्राल यांचा अखेर राजीनामा

कॉंग्रेसमधून भाजपात आलेले आमदार आलेक्स सिक्वेरा यांचा आज सायंकाळी शपथविधी होणार आहे.  ...

नाताळनिमित्त कोकण रेल्वेवर अतिरिक्त गाड्या धावणार - Marathi News | additional trains will run on konkan railway on the occasion of christmas | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नाताळनिमित्त कोकण रेल्वेवर अतिरिक्त गाड्या धावणार

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते थिवीपर्यंत विविध ठिकाणी गाडी थांबणार ...

काब्राल आक्रमक; राजीनामा देणार नाही, आमदार आलेक्स सिक्वेरा यांनी मात्र बाशिंग बांधले - Marathi News | nilesh cabral aggressive and not going to resign | Latest goa News at Lokmat.com

गोवा :काब्राल आक्रमक; राजीनामा देणार नाही, आमदार आलेक्स सिक्वेरा यांनी मात्र बाशिंग बांधले

शपथविधी येत्या महिन्यात शक्य ...