लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

चिंबल येथील चिरेखाणीत तरुण बुडाला: मुंबईहून काकाकडे सुटीत गोव्यात आला होता - Marathi News | Young man drowned in Chimbal : He had come to Goa on vacation from Mumbai to his uncle | Latest goa News at Lokmat.com

गोवा :चिंबल येथील चिरेखाणीत तरुण बुडाला: मुंबईहून काकाकडे सुटीत गोव्यात आला होता

डेरीक हा काही दिवसांपूर्वी मुंबईहून मेरशी येथील आपल्या काका कडे राहण्यासाठी आला होता. ...

इफ्फीत यंदा २०० चित्रपटांचे प्रदर्शन: ‘कॅचिंग डस्ट’डस्ट पाहण्यासाठी प्रतिनिधींनी केली गर्दी  - Marathi News | 200 films screened at iffi this year catching dust delegates throng to watch the dust | Latest goa News at Lokmat.com

गोवा :इफ्फीत यंदा २०० चित्रपटांचे प्रदर्शन: ‘कॅचिंग डस्ट’डस्ट पाहण्यासाठी प्रतिनिधींनी केली गर्दी 

प्रतिनिधीनी ऑनलाईन पद्धतीने टीकीट बुक करुन हा चित्रपट पाहण्यासाठी गर्दी केली. ...

वेदांताच्या कामगारांची मुख्य कार्यालयावर धडक : पीएफ व थकबाकी देण्याची मागणी - Marathi News | vedanta workers strike at head office demand payment of pf and arrears | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वेदांताच्या कामगारांची मुख्य कार्यालयावर धडक : पीएफ व थकबाकी देण्याची मागणी

येत्या १० डिसेंबर पूर्वी उरलेली थकबाकी द्यावी अशी मागणी या कामगारांनी केली. ...

सहकार क्षेत्रात राजकारण आणू नये, तरच क्षेत्र समृद्ध बनेल : मुख्यमंत्री - Marathi News | Politics should not be brought into the cooperative sector, only then the sector will become prosperous: Chief Minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सहकार क्षेत्रात राजकारण आणू नये, तरच क्षेत्र समृद्ध बनेल : मुख्यमंत्री

गोवा राज्य सहकार सप्ताह समारोप निमित पणजीतील सहकार संकुलात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ...

दुरुस्तीसाठी रेल्वेचा मेगा ब्लॉक; करंजाडी-कामथे व कुमटा-भटकळ मार्गाची निवड - Marathi News | konkan railway mega block for repair work section of karanjadi kamthe and kumta bhatkal route | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दुरुस्तीसाठी रेल्वेचा मेगा ब्लॉक; करंजाडी-कामथे व कुमटा-भटकळ मार्गाची निवड

काही प्रवासी गाड्यांवर परिणाम होणार आहे. ...

सिक्वेरा यांना मंत्रिपदाची शपथ; सव्वा वर्षानंतर मिळाले पद, नीलेश काब्राल यांचा राजीनामा - Marathi News | ministerial swearing In to sequeira after one and a half years nilesh cabral resigned | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सिक्वेरा यांना मंत्रिपदाची शपथ; सव्वा वर्षानंतर मिळाले पद, नीलेश काब्राल यांचा राजीनामा

सिक्वेरा यांनी इंग्रजीतून मंत्रिपदाची शपथ घेतली. ...

पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा; काब्राल यांना पायउतार होण्यास भाग पाडले  - Marathi News | nilesh cabral was forced to step down | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा; काब्राल यांना पायउतार होण्यास भाग पाडले 

सिक्वेरा यांच्या डोक्यावर मंत्रिपदाचा भरजरी मुकूट घातला गेला.  ...

इफ्फीच्या उद्घाटनाची जय्यत तयारी, 'कॅचिंग डस्ट' चित्रपटाने इफ्फीचा पडदा उघडणार - Marathi News | Successfully preparing for the inauguration of IFFI the movie Catching Dust will open the screens of IFFI | Latest goa News at Lokmat.com

गोवा :इफ्फीच्या उद्घाटनाची जय्यत तयारी, 'कॅचिंग डस्ट' चित्रपटाने इफ्फीचा पडदा उघडणार

यंदा इफ्फीला आतापर्यत ६.५ हजार प्रतिनिधींची नाेंदणी झाली आहे. ...