लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

जामिन भेटला मात्र अंगातील रग काही कमी झाली नाही, संशयिताची पुन्हा कोठडीत रवानगी - Marathi News | got Bail but due to anger suspect was sent back to custody | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जामिन भेटला मात्र अंगातील रग काही कमी झाली नाही, संशयिताची पुन्हा कोठडीत रवानगी

संशयिताच्या एकूण वर्तनाचे न्यायालयाने गंभीर दखल घेताना त्याचा जामीन अर्ज रद्दबातल करुन त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवून देण्याचा आदेश दिला. ...

सेवेत मुदत वाढ देऊ नका, गोवा सरकारी कर्मचारी संघटनेची मागणी - Marathi News | Do not give extension in service, Goa Government Employees' Association demands | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सेवेत मुदत वाढ देऊ नका, गोवा सरकारी कर्मचारी संघटनेची मागणी

अनेक सरकारी कामगारांची बढती प्रलंबित असताना काही सरकारी अधिकारी व कामगारांना सेवेत मुदत वाढ दिली जात आहे. ...

पर्वरीत आले तिळारीचे पाणी, बार्देश तालुक्याला दिलासा - Marathi News | The water of Tilari came to Parvari a relief to Bardesh taluka | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्वरीत आले तिळारीचे पाणी, बार्देश तालुक्याला दिलासा

या जलशुद्धीकरण प्रकल्पांना होणारा पाणी पुरवठा १३ नोव्हेंबरपासून बंद झाला होता. ...

गोवा ते अयोध्या ५४ दिवसांच्या पदयात्रेला आरंभ - Marathi News | goa to ayodhya 54 days padayatra begins | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा ते अयोध्या ५४ दिवसांच्या पदयात्रेला आरंभ

चार आमदारांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. ...

मोरजीत ३.१५ लाखांच्या गांजासह एकाला अटक - Marathi News | one arrested with marijuana worth 3 15 lakh in morji goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मोरजीत ३.१५ लाखांच्या गांजासह एकाला अटक

संशयिताविरोधात पथकाने अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नाेंद केला आहे. ...

मला कस्टमने पकडले, तातडीने ८.५० लाख पाठव! लग्नाच्या आमिषाने युवतीची फसवणूक - Marathi News | 8 50 lakh cheating of a young woman with the lure of marriage in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मला कस्टमने पकडले, तातडीने ८.५० लाख पाठव! लग्नाच्या आमिषाने युवतीची फसवणूक

पोलिसांत गुन्हा ...

पती-पत्नीकडून ३.५० कोटींचा गंडा; पोलिसांकडून अटक, फसवणूक झालेल्यांचे मुख्यमंत्र्यांपुढे गाऱ्हाणे - Marathi News | husband and wife looted for of 350 crores arrested by the goa police | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पती-पत्नीकडून ३.५० कोटींचा गंडा; पोलिसांकडून अटक, फसवणूक झालेल्यांचे मुख्यमंत्र्यांपुढे गाऱ्हाणे

या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी थेट चौकशीचे आदेश दिल्यानंतर काही तासांतच दोघांनाही फोंडा पोलिसांनी अटक केली आहे. ...

राजीव चंद्रशेखर यांची ४ मतदारसंघात चाचपणी; लोकसभेच्या अनुषंगाने आमदार, पदाधिकाऱ्यांशी करणार चर्चा - Marathi News | rajiv chandrasekhar visit 4 constituencies in goa and discussions will be held with mla office bearers in accordance with lok sabha election 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राजीव चंद्रशेखर यांची ४ मतदारसंघात चाचपणी; लोकसभेच्या अनुषंगाने आमदार, पदाधिकाऱ्यांशी करणार चर्चा

विशेष म्हणजे नीलेश काब्राल तसेच त्यांच्या दुखावलेल्या कार्यकत्यांशीही ते बोलणार आहेत.  ...