लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

अमित पालेकर, रामराव वाघ यांना ईडीने पाठवले समन्स; दत्तप्रसाद, अशोक नाईक यांनाही बोलावणे - Marathi News | ed sent summons to amit palekar ramrao wagh datta prasad naik ashok naik also goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अमित पालेकर, रामराव वाघ यांना ईडीने पाठवले समन्स; दत्तप्रसाद, अशोक नाईक यांनाही बोलावणे

२८ रोजी त्यांना दिल्ली येथे ईडीच्या कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. ...

दिल्ली मद्य घोटाळा; गोव्यातील AAP च्या प्रदेशाध्यक्षांसह चार नेत्यांना ED चे समन्स - Marathi News | Delhi Liquor Scam; ED summons four leaders including state president of AAP in Goa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली मद्य घोटाळा; गोव्यातील AAP च्या प्रदेशाध्यक्षांसह चार नेत्यांना ED चे समन्स

आम आदमी पक्षाचे गोव्याचे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांच्यासह चौघांना ED ने चौकशीसाठी बोलावले आहे. ...

कुकर्मे लपविण्यासाठी प्रियकराच्या मदतीने पतीचा केला खून: संशयिताला अटक - Marathi News | husband killed with help of lover to cover up misdeeds suspect arrested in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कुकर्मे लपविण्यासाठी प्रियकराच्या मदतीने पतीचा केला खून: संशयिताला अटक

त्या प्रियकराचा शोध चालू. ...

आकाशात असलेल्या विमानाचा प्रवाशाने दरवाजा उघडण्याचा केला प्रयत्न - Marathi News | a passenger in indigo flight from delhi to goa for trying to open the star board door in the sky and endangering the lives of other passengers and crew members | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आकाशात असलेल्या विमानाचा प्रवाशाने दरवाजा उघडण्याचा केला प्रयत्न

दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केलेला प्रवाशी राजस्थान येथील असल्याची माहीती पोलीसांकडून मिळाली.  ...

राखिवतेसंबंधीची माहिती न दिल्याुळे शिक्षक भरतीच रद्द - Marathi News | Teacher recruitment canceled due to non-disclosure of reserved information | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राखिवतेसंबंधीची माहिती न दिल्याुळे शिक्षक भरतीच रद्द

श्रेणी ३ च्या सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्याची भरती यापुढे कर्मचारी भरती आयोगामार्फत केली जाण्याची घोषणा सरकारने केली होती. ...

तान्हुलीला प्लास्टिक पिशवीत गुंंडाळून सोडले. निर्दयी मातेला अटक - Marathi News | The infant was left wrapped in a plastic bag. Ruthless mother arrested | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तान्हुलीला प्लास्टिक पिशवीत गुंंडाळून सोडले. निर्दयी मातेला अटक

फातोर्ड पोलिसांनी या प्रकरणी त्या निर्दयी आईला अटक केली आहे. तीने आपला गुन्हा मान्य केला असला तरी हे कृत्य करण्यामागील नेमके कारण सांगितले नाही. ...

रोहित मोन्सेरात चौथ्यांदा पणजी महापालिकेचे महापौर तर संजीव नाईक तिसऱ्यांदा उपमहापौरपदी! - Marathi News | Rohit Monserrat is the mayor of Panaji Municipal Corporation for the fourth time and Sanjeev Naik is the deputy mayor for the third time! | Latest goa News at Lokmat.com

गोवा :रोहित मोन्सेरात चौथ्यांदा पणजी महापालिकेचे महापौर तर संजीव नाईक तिसऱ्यांदा उपमहापौरपदी!

मनपाच्या विशेष बैठकीत आयुक्त क्लेन मदेरा यांनी या दोघांची बिनविरोध निवड झाल्याचे केले जाहीर ...

इंडिया आघाडीची निदर्शने; अरविंद केजरीवालांच्या अटकेचा निषेध - Marathi News | india alliance demonstrations delhi cm arvind kejriwal arrest protest in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :इंडिया आघाडीची निदर्शने; अरविंद केजरीवालांच्या अटकेचा निषेध

पोलिसांनी प्रवेश रोखला, वातावरण तंग ...