लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा, मराठी बातम्या

Goa, Latest Marathi News

पर्यावरण मंत्र्याचे नागरिकत्व रद्द करावे; माजी मंत्री पाशेको यांची मागणी - Marathi News | citizenship of the minister of environment should be revoked Former minister Pacheco's demand | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्यावरण मंत्र्याचे नागरिकत्व रद्द करावे; माजी मंत्री पाशेको यांची मागणी

पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा यांचा भारतीय पासपोर्ट पंधरा दिवसांत रद्द करण्यात यावा अशी मागणी माजी मंत्री मिकी पाशेको यांनी पासपोर्ट अधिकाऱ्याकडे केली आहे. ...

लईराई मंदिर काढणार खाण लीजमधून बाहेर, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती - Marathi News | Lairai Temple will be taken out of mining lease, Chief Minister Dr. Information by Pramod Sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लईराई मंदिर काढणार खाण लीजमधून बाहेर, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती

Goa News: बुधवारी डिचोली येथे एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री डॉ सावंत यांनी सांगितले की श्री लहराई देवीचे मंदिर खाण लीजातून वगळण्यात येणार आहे. मंदिरासोबतच परिसरातील  जागाही देवस्थानाला देण्याची आपली तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले. ...

'तिळारी'चे गेट लॉक; उघडण्याचे प्रयत्न सुरू - Marathi News | gate lock of tillari dam trying to open | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'तिळारी'चे गेट लॉक; उघडण्याचे प्रयत्न सुरू

खुला होताच प्रथम पर्वरीच्या प्रकल्पाला पाणी सोडणार ...

पक्षाने उमेदवारी दिल्यास दक्षिणेची जागा जिंकून दाखवू: बाबू कवळेकर  - Marathi News | if the party nominates we will win the south goa seat said babu kavlekar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पक्षाने उमेदवारी दिल्यास दक्षिणेची जागा जिंकून दाखवू: बाबू कवळेकर 

लोकसभेच्या तिकिटासाठी भाजपतर्फे मीही इच्छुक; कवळेकर यांनी 'लोकमत' कार्यालयास भेट दिली ...

केंद्र सरकारच्या योजना सर्वांपर्यंत पोहोचवा: विश्वजित राणे - Marathi News | make central government schemes accessible to all said vishwajit rane | Latest goa News at Lokmat.com

गोवा :केंद्र सरकारच्या योजना सर्वांपर्यंत पोहोचवा: विश्वजित राणे

वाळपई पालिकेतर्फे विकसित भारत संकल्प यात्रेचे जल्लोषात स्वागत. ...

पाणी नाही, सरकार दोषी; दीड महिना समस्येने छळले - Marathi News | no water government to blame | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पाणी नाही, सरकार दोषी; दीड महिना समस्येने छळले

गोव्यातील विद्यमान सरकारला संवेदनशील म्हणून घेण्याचा अधिकारच राहिलेला नाही. ...

नेहरुंचा आणि बालदिनचा संबंध नाही, वीरबालदिनी मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य  - Marathi News | Nehru and Baldin are not related, statement of Chief Minister on Virbaldini | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेहरुंचा आणि बालदिनचा संबंध नाही, वीरबालदिनी मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य 

"पंडित नेहरूंचा आणि बालदिनाचा काहीच संबंध नाही. नेहरूंना गुलाब आणि मुले आवडायची म्हणून बालदिन साजरा केला जातो असेही सांगितले जाते. परंतु त्यालाही फारसा अर्थ नाही. वीरबालदिन हाच बालदिन ठरावा" ...

उड्डाण करताना ‘मिग २९ के’चा टायर फुटला; सुदैवाने जिवीत हानी टळली - Marathi News | MiG 29K's tire burst during takeoff: Fortunately no loss of life was avoided in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :उड्डाण करताना ‘मिग २९ के’चा टायर फुटला; सुदैवाने जिवीत हानी टळली

दाबोळी विमानतळावर नौदलाच्या मिग २९ के या लढावू विमानाचा उड्डाणावेळी टायर फुटला. ...