Goa Assembly Election 2022 FOLLOW Goa assembly election 2022, Latest Marathi News Goa Assembly Election 2022 : राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आगामी २०२२ साठी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. गोव्यात विधानसभेच्या ४० जागांसाठी एकाच टप्प्यात १४ फेब्रुवारी रोजी मतदान करण्यात येणार आहे. तर १० मार्च रोजी निवडणुकांचा निकाल जाहीर होईल. Read More
Goa Election 2022: गोव्यात भाजपला आम आदमी पक्षच सशक्त पर्याय असल्याचा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. ...
Goa Election 2022: गोव्यातील भाजप सरकारची अनेक धोरणे, योजना आणि निर्णय चुकल्याचा दावा करण्यात आला आहे. ...
उत्पल पर्रीकर पणजी मतदार संघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. ...
Goa Election 2022: डॉ. प्रमोद सावंंत यांंच्याविरोधात जनतेमध्ये बरेच विरोधी वातावरण दिसून येतेय, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे ...
Goa Election 2022: माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांच्या पहिल्या निवडणूक विजयात सुभाष वेलिंगकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. ...
Goa Election 2022: गोवा भाजपचे आव्हान वाढते असून, अन्य उमेदवारांमुळे निवडणुकीतील चुरस वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. ...
Goa Election 2022: गोवा काँग्रेसला बालेकिल्ल्यातील लढत सोपी ठरणार नाही, असे सांगितले जात आहे. ...
Goa Election 2022: गोव्यातील कार्यकर्त्यांनी निष्ठेने काम करून काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळवून देण्यासाठी कार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ...