लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोवा विधानसभा निवडणूक २०२२

Goa Assembly Election 2022, मराठी बातम्या

Goa assembly election 2022, Latest Marathi News

Goa Assembly Election 2022 : राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आगामी २०२२ साठी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. गोव्यात विधानसभेच्या ४० जागांसाठी एकाच टप्प्यात १४ फेब्रुवारी रोजी मतदान करण्यात येणार आहे. तर १० मार्च रोजी निवडणुकांचा निकाल जाहीर होईल.
Read More
Goa Election 2022: भाजपमध्ये मोठा भूकंप! उत्पल पर्रीकरनी पक्ष सोडला; पार्सेकरही अपक्ष लढणार  - Marathi News | Big earthquake in BJP! Utpal Parrikar leaves the party; Parsekar will also fight independently | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजपमध्ये मोठा भूकंप! उत्पल पर्रिकरनी पक्ष सोडला; पार्सेकरही अपक्ष लढणार 

Goa Election 2022: उत्पल पर्रीकर आणि माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर या दोघांनीही विधानसभा निवडणूक अपक्ष लढविण्याची घोषणा केली. ...

Goa Election 2022, Shivsena vs Congress: "राहुल अन् प्रियंका गांधींकडून मला आत्मविश्वास उधार घ्यावा लागेल"; संजय राऊतांनी लगावला टोला - Marathi News | Goa Election 2022 Shivsena vs Congress Sanjay Raut Sarcastically Trolled Rahul Gandhi Priyanka Gandhi Vadra Utpal Parrikar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :"राहुल अन् प्रियंका गांधींकडून मला आत्मविश्वास उधार घ्यावा लागेल"

गोवा निवडणुकीत काँग्रेसशी युती करण्यासाठी आग्रही असणाऱ्या संजय राऊतांनीच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची खिल्ली उडवली. ...

Goa Election 2022: “भाजपने उत्पल पर्रिकरांचा केलेला अपमान गोवेकर विसरणार नाहीत”; संजय राऊतांची टीका - Marathi News | goa election 2022 shiv sena sanjay raut criticised bjp over utpal parrikar and other political issues | Latest goa News at Lokmat.com

गोवा :“भाजपने उत्पल पर्रिकरांचा केलेला अपमान गोवेकर विसरणार नाहीत”; संजय राऊतांची टीका

Goa Election 2022: डिपॉझिट गेले तरी आम्ही लढत राहू. बचेंगे तो और भी लढेंगे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

Goa Election 2022: भाजपला रामराम केल्यानंतर उत्पल पर्रिकरांचे नारायण राणेंना पत्र; म्हणाले... - Marathi News | goa election 2022 utpal parrikar wrote letter to narayan rane after resign from bjp | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजपला रामराम केल्यानंतर उत्पल पर्रिकरांचे नारायण राणेंना पत्र; म्हणाले...

Goa Election 2022: भाजपतून बंडखोरी केल्यानंतर नारायण राणे यांना लिहिलेल्या पत्रात उत्पल पर्रिकर यांनी नेमके काय म्हटले आहे? जाणून घ्या... ...

Goa Assembly Election: शिवसेना आणि आपकडून आलेली ऑफर स्वीकारणार? उत्पल पर्रिकरांनी दिलं स्पष्ट उत्तर, म्हणाले... - Marathi News | Goa Assembly Election: Will Shiv Sena and AAP accept your offer? Utpal Parrikar gave a clear answer, said ... | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शिवसेना आणि आपकडून आलेली ऑफर स्वीकारणार? उत्पल पर्रिकरांनी दिलं स्पष्ट उत्तर, म्हणाले...

Goa Assembly Election 2022: शिवसेना नेते संजय राऊत आणि आपचे अरविंद केजरीवाल यांनी दिलेल्या ऑफरबाबत विचारले असता उत्पल पर्रिकर यांनी आपण या ऑफरचा विचारही करू शकत नाही, असे सांगत या ऑफर स्पष्ट शब्दात फेटाळून लावल्या.  ...

Goa Election 2022: भाजपाला मोठा धक्का! माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांचा मुलगा उत्पल पर्रिकर यांचा राजीनामा - Marathi News | Goa Election 2022: Utpal Parrikar, son of late former Goa CM Manohar Parrikar, resigns from the primary membership of BJP | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात राजकीय भूकंप! माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांच्या मुलाचा BJP ला रामराम

Goa Assembly Election 2022: उत्पल पर्रिकर यांनी पणजीतून अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. ...

Goa Assembly Election: उत्पल पर्रिकरांचा भाजपाविरोधात बंडाचा झेंडा, पणजीतून अपक्ष विधानसभा निवडणूक लढवणार  - Marathi News | Goa Assembly Election: Utpal Parrikar's flag of rebellion against BJP, will contest independent assembly elections from Panaji | Latest goa News at Lokmat.com

गोवा :उत्पल पर्रिकरांचा भाजपाविरोधात बंडाचा झेंडा, पणजीतून अपक्ष विधानसभा निवडणूक लढवणार 

Goa Assembly Election: गोव्याचे माजी मुख्यमंत्री Manohar Parrikar यांचे पुत्र Utpal Parrikar यांनी भाजपाविरोधात बंडाचा झेंडा फडकवला असून, त्यांनी पणजीमधून अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. ...

Goa Election 2022: काँग्रेसला दिलेले मत हे भाजपला मिळालेले मत; तृणमूल सरचिटणीस अभिषेक बॅनर्जींची टीका - Marathi News | goa election 2022 tmc abhishek banerjee criticized that votes cast for Congress are votes cast for bjp | Latest goa News at Lokmat.com

गोवा :काँग्रेसला दिलेले मत हे भाजपला मिळालेले मत; तृणमूल सरचिटणीस अभिषेक बॅनर्जींची टीका

Goa Election 2022: काँग्रेसच्या ढोंगीपणाचा पर्दापाश करण्याची वेळ आली असल्याची टीका अभिषेक बॅनर्जींनी गोव्यात केली आहे. ...