शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गौतमी देशपांडे

 सोनीवरील सारे तुझ्याचसाठी मालिकेतून अभिनयात पदार्पण केले.या मालिकेतील गौतमीच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. या मालिकेत तिची जोडी हर्षद आतकरीसोबत जमली होती. गौतमी ही अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची बहीण आहे. काही  महिन्यांपूर्वीच तिची माझा होशील ना ही मालिका झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.   

Read more

फिल्मी : १२,५०० फूट उंचीवर हिमाचल पर्वतरांगांमध्ये झालंय 'मना’चे श्लोक’चं शूटिंग, मृण्मयी देशपांडे म्हणते-

फिल्मी : पूरग्रस्तांच्या मदतीला धावली 'मनाचे श्लोक' चित्रपटाची टीम, शेतकऱ्यांना केली मोठी आर्थिक मदत!

फिल्मी : नौटंकी बंद कर! हमसून रडली पण डोळ्यांतून पाणीच येईना, गौतमीने शेअर केला मृण्मयीचा मजेशीर व्हिडिओ

फिल्मी : 'Cold Play' कॉन्सर्टनंतर १०० टन कचरा जमा, गौतमी देशपांडेनं व्यक्त केला संताप

फिल्मी : बेअक्कल लोक... मुंबईतील बेशिस्त वाहन चालकांवर गौतमी देशपांडे संतापली; म्हणते- अशा लोकांवर कारवाई ...

फिल्मी : बदलापूर अत्याचार प्रकरणी गौतमीची मार्मिक कविता, शाब्दिक फटकेबाजी करत व्यक्त केली चिंता

फिल्मी : तू है तो..., गिटार वाजवत गौतमी देशपांडेचा ट्रेडिंग गाण्यावर सूर, चाहत्यांकडून होतंय कौतुक

फिल्मी : गौतमी देशपांडेचा चिन्मय मांडलेकरला पाठिंबा म्हणाली, 'लोकांची लायकी नाही..'

फिल्मी : ऐन उन्हाळ्यात बत्ती गुल! गौतमी देशपांडे भडकली, म्हणते- २-३ तास...

फिल्मी : अंगावर शहारे आले!, 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा पाहिल्यानंतर गौतमी देशपांडेची पोस्ट