शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बागकाम टिप्स

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.

Read more

सखी : पावसाळ्यात अतिपाण्यामुळे कुंडीतल्या रोपांवर रोग पडतो! 'हा' पांढरा पदार्थ मातीत टाका-रोपं वाढतील जोमानं

सखी : फार काळजी न घेताही झटपट वाढणारी ६ रोपं, बघा काही दिवसांतच बाग हिरवीगार करण्याचा उपाय

सखी : तुळस सुकली, पानं कमी काड्याच जास्त? २ रूपयांची ही वस्तू मातीत मिसळा, हिरवीगार होईल तुळस

सखी : एरेका पाम वाढतच नाही, पानंही पिवळी पडली? कुंडीत ३ घरगुती पदार्थ घाला, ८ दिवसांतच बहरेल...

सखी : दमट पावसाळी हवेमुळे घरात कुबट, कोंदट वास येतो? ५ रोपं घरात ठेवा, घर वाटेल फ्रेश- सुगंधी

सखी : तुळस डेरेदार होतच नाही, पानंही हिरवीगार नसतात? किचनमधले २ पदार्थ वापरा- लगेच बहरेल

सखी : बेडरुममध्ये ठेवा कोरफड, शांत झोप येण्यासह मिळेल भरपूर ऑक्सिजन, ४ फायदे-घरात वाटेल फ्रेश

सखी : कडिपत्ता चांगला वाढतच नाही? ४ सोपे घरगुती उपाय, काही दिवसांतच होईल डेरेदार- हिरवागार...

सखी : कबुतरांच्या त्रासाने वैतागलात? बाल्कनीत ५ रोपं लावा, कबुतरांना कायमचं दूर पळवणारा हिरवागार उपाय

सखी : कुंडीमध्ये लावता येतील 'या' मसाल्यांची रोपं, करा प्रयोग- घेऊन पाहा घरच्या मसाल्यांचा स्वाद