शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बागकाम टिप्स

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.

Read more

सखी : गुलाबाचे रोप वाढले पण फुलं येत नाहीत? कुंडीतल्या मातीत मिसळा ३ गोष्टी, गुलाबांनी बहरेल झाड

सखी : मोगऱ्याला पानच फार-फुलंच येत नाहीत? ४ टिप्स, मोगऱ्याला फुलचं फुलं येतील-बहरेल मोगरा

सखी : वाऱ्यावरती गंध पसरला! -निसर्गातली रंगपंचमी आपल्याला दिसतच नाही, इतके आपण कशात बिझी?

सखी : तुळस काळी पडते, लगेच वाळते? चमचाभर मिठाचा सोपा उपाय; तुळशीजवळ कीटक फिरकणारही नाही

सखी : झाडांची पानं सुकली- पिवळी पडून गळू लागली? रोपांना घाला 'पांढरं' पाणी- पुन्हा होतील हिरवीगार

सखी : भर उन्हाळ्यातही घर वाटेल थंड- हिरवंगार, 'हे' ५ इनडोअर प्लांट्स घरात ठेवा- घराचा लूक बदलेल

सखी : जास्वंदाला मुंग्या लागतात-फुलंच येत नाही? रोपात ही वस्तू मिसळा; बहरेल जास्वंद-भराभर फुलं येतील

सखी : उन्हाळ्यात तुळस सुकते? कुंडीतल्या मातीत ‘हा’ पदार्थ घाला -तुळस राहील हिरवीगार-होईल डेरेदार

सखी : झाडांना 'या' ५ प्रकारचं जादुई पाणी द्या, फुलं येतील भरपूर- झाडं वाढतील भराभर, करून पाहा

सखी : उन्हाळ्यात मिरची, भेंडीसह 'या' ७ भाज्यांची रोपं लावा, घरच्या बागेतूनच मिळेल आठवडाभराची ताजी भाजी