लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणपती उत्सव २०२५

Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
Ganesh Utsav Special Recipe : नैवेद्यासाठी बनवा स्वादिष्ट, पौष्टिक अन् करायलाही सोपे असे खजुराचे लाडू   - Marathi News | Ganesh Utsav Special Recipe : how make tasty and healthy khajoor laddu | Latest food News at Lokmat.com

फूड :Ganesh Utsav Special Recipe : नैवेद्यासाठी बनवा स्वादिष्ट, पौष्टिक अन् करायलाही सोपे असे खजुराचे लाडू  

Ganesh Utsav Special Recipe : हे लाडू तयार करण्यासाठी तुम्हाला जास्त सामानाचीही गरज भासणार नाही. घरच्याघरी असलेल्या सामानापासून तुम्ही पौष्टीक लाडू बनवू शकता. ...

पुणेकरांसाठी मोठी बातमी! शहरातील प्रमुख मंडळांच्या गणपतीचं दर्शन ऑनलाईनच्या माध्यमातून होणार - Marathi News | Big news for Punekars! Ganpati of major circles in the city will be seen online | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांसाठी मोठी बातमी! शहरातील प्रमुख मंडळांच्या गणपतीचं दर्शन ऑनलाईनच्या माध्यमातून होणार

पुण्यातील मानाचे व प्रमुख गणपती मंडळांचे गणेशभक्तांना व पुणेकरांना आवाहन ...

Ganesh Chaturthi 2021: विशेषतः भाद्रपद चतुर्थीला 'मोदकाचा'च नैवेद्य का दाखवावा, त्यामागील शास्त्रीय कारण वाचा! - Marathi News | Ganesh Chaturthi 2021: Especially on Bhadrapad Chaturthi, why only 'Modakacha' should be offered, read the scientific reason behind it! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ganesh Chaturthi 2021: विशेषतः भाद्रपद चतुर्थीला 'मोदकाचा'च नैवेद्य का दाखवावा, त्यामागील शास्त्रीय कारण वाचा!

Ganesh Chaturthi 2021: कितीही विकतचे मोदक आणले तरी किमान एक दिवसतरी घरी मोदकांचा घाट घातला जातोच आणि तो घालायलाच हवा.. स्वतःसाठी आणि घरातील सर्वांच्या-आमंत्रितांच्या तब्येतीसाठीही! ...

Ganesh Utsav Special Recipe : यंदा बाप्पाच्या नैवेद्यासाठी नक्की ट्राय करून पाहा स्वादिष्ट खोबऱ्याचे लाडू - Marathi News | Ganesh Utsav Special Recipe : Recipe of coconut laddoo or khobryache ladooo | Latest food News at Lokmat.com

फूड :Ganesh Utsav Special Recipe : यंदा बाप्पाच्या नैवेद्यासाठी नक्की ट्राय करून पाहा स्वादिष्ट खोबऱ्याचे लाडू

Ganesh Utsav Special Recipe : गणपतीच्या पहिल्या दिवशी मोदक खायला बरे वाटतात. नंतर काहीतरी वेगळा नैवेद्य बनवायला हवा असं घरातील मंडळींनाही वाटतं.  बाप्पाच्या नैवेद्यासाठी तुम्ही खोबऱ्याचे लाडू तयार करू शकता. ...

Ganesh Utsav 2021 : भाद्रपद मासारंभ, बाप्पाच्या आगमनाची आतुरता, काय मागावं बाप्पाकडे? वाचा! - Marathi News | Ganesh Utsav 2021 :Bhadrapad masarambha, eagerness for the arrival of Bappa, what to ask Bappa? Read on! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ganesh Utsav 2021 : भाद्रपद मासारंभ, बाप्पाच्या आगमनाची आतुरता, काय मागावं बाप्पाकडे? वाचा!

Ganesh Utsav 2021 : आपल्या यशाचा शत्रू कोणी असेल तर तो म्हणजे अहंकार! जिथे अहंकार असतो तिथे सरस्वती आणि गणपती थांबत नाहीत. तो निघून गेला की आयुष्य बाप्पामय होऊन जाते. ...

कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची घोषणा - Marathi News | Vehicles of Ganesh devotees going to Konkan are exempted from toll Big decision of the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची घोषणा

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या सोयी-सुविधांचा बैठकीत घेतला आढावा ...

Ganesh Utsav 2021 : भाद्रपद मासात येणारे सण, व्रत विधी आणि त्यांची सविस्तर माहिती! - Marathi News | Ganesh Utsav 2021: Festivals in the month of Bhadrapad, fasting rituals and their detailed information! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ganesh Utsav 2021 : भाद्रपद मासात येणारे सण, व्रत विधी आणि त्यांची सविस्तर माहिती!

Ganesh Utsav 2021 : उद्यापासून म्हणजेच ७ सप्टेंबर पासून भाद्रपद महिना सुरू होत आहे. हा महिना गौरी, गणपती, पितृपक्ष अशा अनेक कारणांसाठी ओळखला जातो. जाणून घेऊया या व्रताबद्दल सविस्तर माहिती. ...

यंदा बाप्पा पावणार; ५० लाखांच्या उलाढालीचा अंदाज! - Marathi News | This year Ganesh Idols Turnover estimated at Rs 50 lakh! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :यंदा बाप्पा पावणार; ५० लाखांच्या उलाढालीचा अंदाज!

Ganpati Festival : जिल्ह्यात ५० लाखांच्या जवळपास उलाढाल होण्याचा अंदाज मूर्तिकारांनी व्यक्त केला. ...