लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

ए.एस.ट्रेडर्सच्या १२ संचालकांचे अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळले, अटकेचा मार्ग मोकळा - Marathi News | High Court rejects pre arrest bail application of 12 directors of A.S Traders | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ए.एस.ट्रेडर्सच्या १२ संचालकांचे अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळले, अटकेचा मार्ग मोकळा

पोलिसांकडून संशयितांचा शोध गतिमान ...

नावाचं काय घेऊन बसलात? इकडे पुण्यात e चा a करून लाखो रुपये उडविलेत, जरा सांभाळून... - Marathi News | What is in your name? Here in Pune, millions of rupees have been blown by making an e, with a; beware like this fraud | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नावाचं काय घेऊन बसलात? इकडे पुण्यात e चा a करून लाखो रुपये उडविलेत, जरा सांभाळून...

पैसे दिले तरी अजून ऑर्डर का येत नाहीय, या चिंतेत असलेल्या एका कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा ईमेल आयडी पाहिला तेव्हा त्यांच्या ही बाब लक्षात आली आहे. ...

Kolhapur: अटकेची भीती, ए.एस. ट्रेडर्सचे संचालक घरदार सोडून पळाले; सुवर्णा सरनाईककडून महत्त्वाची माहिती उघड - Marathi News | A.S. Traders' directors fled the household; Important information revealed by Suvarna Sarnaik | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: अटकेची भीती, ए.एस. ट्रेडर्सचे संचालक घरदार सोडून पळाले; सुवर्णा सरनाईककडून महत्त्वाची माहिती उघड

दोन संचालकांच्या घरांवर छापे ...

हैदराबादमध्ये 700 कोटींच्या सायबर फ्रॉडचा भांडाफोड, चीन आणि दहशतवादी गटाला पाठवले पैसे - Marathi News | Hyderabad Cyber Fraud: 700 crore cyber fraud bust in Hyderabad, money sent to China and terrorist group | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हैदराबादमध्ये 700 कोटींच्या सायबर फ्रॉडचा भांडाफोड, चीन आणि दहशतवादी गटाला पाठवले पैसे

Hyderabad Cyber Fraud: सूमारे 15000 भारतीयांची फसवणूक झाली असून, 113 भारतीय बँक खात्यांचा वापर झाला आहे. ...

Pune Crime: रिव्ह्यू देऊन घरबसल्या पैसे मिळवायला गेला अन् लाखो रुपये गमावून बसला - Marathi News | Went to earn money from home by giving reviews and lost lakhs of rupees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रिव्ह्यू देऊन घरबसल्या पैसे मिळवायला गेला अन् लाखो रुपये गमावून बसला

काही प्रकरणांमध्ये संबंधित व्यक्तीला सायबर भामट्याने दिलेले ऑनलाईन लाईक,सबस्काईबचे टास्क पूर्ण केल्यानंतर कामाचे पैसे पाठविले... ...

SBIच्या ग्राहकांनी लक्ष द्या! असा होतोय ऑनलाइन फ्रॉड, अनावधानानंही करू नका ही चूक - Marathi News | SBI customers need to pay attention This is how online fraud happens don t do this mistake even unintentionally online banking | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :SBIच्या ग्राहकांनी लक्ष द्या! असा होतोय ऑनलाइन फ्रॉड, अनावधानानंही करू नका ही चूक

जर तुम्ही SBI चे ग्राहक असाल तर ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी आहे. ...

पैसे दुप्पट करुन देतो म्हणत साडेचार लाखास फसविले - Marathi News | Four and a half lakhs was cheated by saying that he would double the money | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पैसे दुप्पट करुन देतो म्हणत साडेचार लाखास फसविले

याप्रकरणी विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

₹58 कोटींचे फसवणूक प्रकरण; गोंदियातील सट्टाकिंगकडून 15 कोटी रोख, 5KG सोनं, 200KG चांदी जप्त  - Marathi News | rs 58 crore fraud case 15 crore cash, 5KG gold, 200KG silver seized from Sattaking in Gondia | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :₹58 कोटींचे फसवणूक प्रकरण; गोंदियातील सट्टाकिंगकडून 15 कोटी रोख, 5KG सोनं, 200KG चांदी जप्त 

आरोपी अंनत नवरतन जैन याच्या घरातून 15 कोटी रूपये रोख रक्कम, 5 किलो सोन्याचे बिस्कीट व 200 किलो चांदची आतापर्यंत जप्त करण्यात आली आहे... ...