लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

दीडशे रुपये देऊन तीन लाख उकळले; चांगला मोबदला देण्याचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक - Marathi News | Three lakhs were boiled by paying one and a half hundred rupees Fraud of a woman by the lure of good remuneration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दीडशे रुपये देऊन तीन लाख उकळले; चांगला मोबदला देण्याचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक

प्रीपेड टास्क, व्हीआयपी टास्क अशी वेगवेगळी कारणे सांगून महिलेकडून तब्बल ३ लाख १४ हजार रुपये उकळले. ...

आमिष दाखवून ७५ लाखांना घातला गंडा; मुंबईत फसवणूक करणाऱ्याला पोलिसांनी सुरतमध्ये केली अटक - Marathi News | 75 lakhs were cheated by showing bait A fraudster in Mumbai was arrested by the police in Surat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमिष दाखवून ७५ लाखांना घातला गंडा; मुंबईत फसवणूक करणाऱ्याला पोलिसांनी सुरतमध्ये केली अटक

पोलिस शोध घेत असल्याचे समजताच तो सतत ठिकाण बदलत होता. त्यामुळे पोलिसांना तपासात अडचण येत होती. ...

बॅंकेचा अधिकारी असल्याचे सांगून रत्नागिरीतील एकाला पावणेसात लाखाला गंडा - Marathi News | A man from Ratnagiri was extorted fifty seven lakhs by claiming to be a bank official | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बॅंकेचा अधिकारी असल्याचे सांगून रत्नागिरीतील एकाला पावणेसात लाखाला गंडा

या फसवणुकीप्रकरणी रत्नागिरी शहरातील रहाटाघर येथील व्यक्तीने फिर्याद दिली आहे. ...

अजबच! १८६ रुपयांत लाटणार होता ११.२६ कोटी; शेतकऱ्याकडे तब्बल ११ हजार एकर जमीन पडताळणीत उघड - Marathi News | A farmer would earn Rs 11.26 crore for Rs 186; As many as 11 thousand acres of land with the farmer were revealed in the verification | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजबच! १८६ रुपयांत लाटणार होता ११.२६ कोटी; शेतकऱ्याकडे तब्बल ११ हजार एकर जमीन पडताळणीत उघड

नुकसान भरपाईसाठी पात्र ठरला असता, तर त्याला केवळ १८६ रुपयांच्या विमा रकमेत तब्बल ११ कोटी २८ लाख रुपयांचा लाभ झाला असता.  ...

मजुराच्या नावे खाते उघडून केला दोन कोटींचा व्यवहार; एकाला अटक, एक फरार - Marathi News | A transaction of two crores was made by opening an account in the name of the laborer; One arrested, one absconding | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मजुराच्या नावे खाते उघडून केला दोन कोटींचा व्यवहार; एकाला अटक, एक फरार

दोन भावांनी गंडविले ...

भाड्याने फ्लॅट घेण्याचे आमिष दाखवून तोतया आर्मी अधिकाऱ्यांनी घातला पावणे चार लाखांचा गंडा - Marathi News | Four lakhs of fraud by fake army officers by luring them to buy a flat on rent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाड्याने फ्लॅट घेण्याचे आमिष दाखवून तोतया आर्मी अधिकाऱ्यांनी घातला पावणे चार लाखांचा गंडा

याप्रकरणी महिलेने विश्रांतवाडी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १४ ते १६ मे या कालावधीत घडला.... ...

सोंटू जैनची सर्वोच्च न्यायालयात धाव; पोलिसांकडून ‘मनी ट्रेल’चा तपास - Marathi News | Sontu Jain's move to Supreme Court | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सोंटू जैनची सर्वोच्च न्यायालयात धाव; पोलिसांकडून ‘मनी ट्रेल’चा तपास

आणखी काही बुकींशी आढळली ‘लिंक’ ...

मागासवर्गीयांच्या हक्काच्या भूखंडांना फटले पाय, थेट गैरमागासवर्गीयांना विक्री - Marathi News | Legislation of rightful plots of backward classes, direct sale to non-backward classes | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मागासवर्गीयांच्या हक्काच्या भूखंडांना फटले पाय, थेट गैरमागासवर्गीयांना विक्री

चार गृहनिर्माण संस्थांत कोटींचे गौडबंगाल : जबाबदार अधिकारी मूग गिळूनच ...