लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

रेल्वेत नोकरीचे आमिष; फसवणूक करणारा गजाआड - Marathi News | The lure of a job in the railways; Cheater arrested | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :रेल्वेत नोकरीचे आमिष; फसवणूक करणारा गजाआड

दोन आरोपीला अटक : १३ लाख ५० हजारांनी घातला होता गंडा ...

‘फ्लॅट बघायला या’ म्हणत तरुणीचे ४७ हजार उकळले - Marathi News | Saying come to see the flat the young woman was forced to pay 47,000 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘फ्लॅट बघायला या’ म्हणत तरुणीचे ४७ हजार उकळले

फ्लॅट भाडेतत्वावर मिळवून देतो असे सांगून तरुणीची फसवणूक केल्याचा प्रकार एरंडवणे परिसरातून समोर आला आहे ...

आपले ‘ते’ चॅट विद्यार्थ्यांना दाखवू का? महिलेने शिक्षकाकडून उकळले १५ हजार - Marathi News | Show our that chat to students The woman extorted 15 thousand from the teacher | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आपले ‘ते’ चॅट विद्यार्थ्यांना दाखवू का? महिलेने शिक्षकाकडून उकळले १५ हजार

फिर्यादी सोहम (नावात बदल) हे अंधेरी पश्चिम येथे खासगी शिकवणी घेतात. त्यांच्याकडे सप्टेंबर महिन्यात एक महिला नोकरी मागण्याच्या निमित्ताने आली आणि लुटीचा डाव आखला. ...

तरुणाच्या खात्यातील रकमेवर अमेरिकेतून डल्ला - Marathi News | fraud from America with mumbai young man | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तरुणाच्या खात्यातील रकमेवर अमेरिकेतून डल्ला

यामध्ये त्याच्या खात्यातून एकूण १ लाख ९ हजार रुपये गायब झाले आहे. याप्रकरणी मुलुंड पोलिस अधिक तपास करत आहेत.  ...

रुग्णाने महिला डॉक्टरला ८९ लाखांना गंडवले! गुंतवणुकीचे आमिष दाखवून फसवणूक - Marathi News | The patient cheated the female doctor for 89 lakhs! Investment fraud | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रुग्णाने महिला डॉक्टरला ८९ लाखांना गंडवले! गुंतवणुकीचे आमिष दाखवून फसवणूक

पोलिसांनी संशयित बांधकाम व्यावसायिक राजेश घेवरचंद जैन (वय ४७, रा. फोर्ट, मुंबई) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.... ...

ठाण्यात ‘पेमेंट गेटवे’चे खाते हॅक; १६ हजार कोटींचे व्यवहार; २५ कोटींची फसवणूक; सरकारलाही गंडा  - Marathi News | Hacked Account of Payment Gateway in Thane; 16 thousand crore transactions; 25 crore fraud | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात ‘पेमेंट गेटवे’चे खाते हॅक; १६ हजार कोटींचे व्यवहार; २५ कोटींची फसवणूक; सरकारलाही गंडा 

ठाणे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनंतर संजय सिंग, अमोल आंधळे, अमन, केदन, समीर दिघे, जितेंद्र पांडे आणि अन्य एका अज्ञात व्यक्तींविरुद्ध नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  ...

पेमेंट गेटवे कंपनीचे खाते हॅक करून १६ हजार कोटींची उलाढाल, २५ कोटींची फसवणूक - Marathi News | 16 thousand crores turnover by hacking payment gateway company's account, fraud of 25 crores | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पेमेंट गेटवे कंपनीचे खाते हॅक करून १६ हजार कोटींची उलाढाल, २५ कोटींची फसवणूक

ठाण्याच्या नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा ...

कस्टमर केअरला फोन करणे पडले महागात; बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवून ११ लाखांची फसवणूक - Marathi News | Calling customer care is expensive; 11 lakh fraud by pretending to be a bank employee | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कस्टमर केअरला फोन करणे पडले महागात; बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवून ११ लाखांची फसवणूक

चतुःशृंगी पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाइल क्रमांक धारकविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल ...