लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

'चला मोटारसायकल बाजुला घ्या', पोलीस असल्याचे सांगून ज्येष्ठ नागरिकाला १ लाखांना लुटला - Marathi News | Lets take the motorcycle aside said the police and robbed the senior citizen of Rs 1 lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'चला मोटारसायकल बाजुला घ्या', पोलीस असल्याचे सांगून ज्येष्ठ नागरिकाला १ लाखांना लुटला

ज्येष्ठ नागरिकाची सुमारे १ लाख वीस हजाराची फसणूक केल्याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरूद्ध खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे ...

सावधान! नोकरी मिळ्वण्यासाठी पैसे देताय; मग थांबा.., पिंपरीत एकाची ४ लाखांची फसवणूक - Marathi News | Be careful Pays to get a job then fraud of Rs 4 lakh for one in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सावधान! नोकरी मिळ्वण्यासाठी पैसे देताय; मग थांबा.., पिंपरीत एकाची ४ लाखांची फसवणूक

टाटा मोटर्स कंपनीच्या नावाचे जाॅईनिंग लेटर हे खोटे दस्तावेज बनवून त्यांच्या व्हाॅटसअप नंबरवर पाठवून आरोपीने फसवणूक केली. ...

बँकांचे सर्वाधिक घोटाळे महाराष्ट्रात; घोटाळ्यांमुळे दररोज १०० कोटींचे नुकसान - Marathi News | Most bank scams in Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बँकांचे सर्वाधिक घोटाळे महाराष्ट्रात; घोटाळ्यांमुळे दररोज १०० कोटींचे नुकसान

रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या आकडेवारीतून धक्कादायक माहिती समोर ...

पिंपरीत बांधकाम व्यावसायिकाची तब्बल सव्वापाच कोटींची फसवणूक - Marathi News | fraud of 5 crore from builder in pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत बांधकाम व्यावसायिकाची तब्बल सव्वापाच कोटींची फसवणूक

बनावट कागदपत्र तयार करून फ्लॅटची विक्री करून बांधकाम व्यावसायिकाची पाच कोटी २५ लाख २५ हजार ७५० रुपयांची फसवणूक केली ...

तुमच्या आधारवर जारी केलेल्या सिमवरुन होतेय फसवणूक? असं करुन घ्या माहिती, पाहा सोपी पद्धत - Marathi News | Fraud from SIMs issued on your mobile number? know the process to get information | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुमच्या आधारवर जारी केलेल्या सिमवरुन होतेय फसवणूक? असं करुन घ्या माहिती, पाहा सोपी पद्धत

सिमकार्डचा चुकीचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. अशा परिस्थितीत, तुमच्या आधारावर किती सिम जारी करण्यात आले, हे तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. ...

बनावट Packers Movers पासून सावधान!, रस्त्यामध्येच विकलं जाईल तुमचं सामान - Marathi News | beware of fake movers packers all the goods of your house will be sold in the middle know what Organization said | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बनावट Packers Movers पासून सावधान!, रस्त्यामध्येच विकलं जाईल तुमचं सामान

पॅकर्स आणि मुव्हर्स उद्योगातील बनावट कंपन्या ग्राहकांना स्वस्तात सामान पोहोचवण्याचं आमिष दाखवून त्यांची फसवणूक करत आहेत. ...

एक हजार कोटींना गंडा घालणारा दिल्लीचा महाठग नाशकात जाळ्यात - Marathi News | Accused of cheating Rs 1000 crore from Delhi have been arrested in Nashik | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एक हजार कोटींना गंडा घालणारा दिल्लीचा महाठग नाशकात जाळ्यात

५० हजारांचे त्याच्यावर जाहीर केले होते बक्षीस ...

रेल्वेत ‘टीसी’ची नोकरी देण्याची थाप मारून २८ लाख हडपले - Marathi News | 28 lakh was looted from 4 people in the name of TC job in railways | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वेत ‘टीसी’ची नोकरी देण्याची थाप मारून २८ लाख हडपले

चौघांना टीसीचे कथित प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना बनावट नियुक्तिपत्र दिले. त्यांना आधी हावडा आणि नंतर भुवनेश्वर येथे रुजू होण्याचे आदेश दिले. दोन्ही ठिकाणी हे चौघे पोहोचले, त्यावेळी त्यांना हे नियुक्तिपत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले. ...