लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जंगल

जंगल

Forest, Latest Marathi News

अकोला : पातूर तालुक्यातील चतारी शिवारात बिबट्याने फस्त केली नीलगाय! - Marathi News | Akola: Nilgai festered by leopard in Chatari Shiva in Patur taluka! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : पातूर तालुक्यातील चतारी शिवारात बिबट्याने फस्त केली नीलगाय!

चतारी (अकोला): पातूर तालुक्यातील चतारी शिवारात झालेल्या झटापटीत बिबट्याने  नीलगाय फस्त केल्याची घटना शनिवारी रात्री १0.३0 ते ११ वाजताच्या सुमारास घडली  आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

तेलंगणाच्या जंगलात झालेल्या चकमकीत 8 नक्षलवाद्यांचा खात्मा - Marathi News | 8 naxalite killed in encounter in Telangana forest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणाच्या जंगलात झालेल्या चकमकीत 8 नक्षलवाद्यांचा खात्मा

नक्षलवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईत तेलंगणा राज्याच्या विशेष पोलीस दलाला मोठं यश मिळालं आहे. 8 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात विशेष दलाला यश आलं आहे. गुरूवारी सकाळी तेलंगणातील टेकुलापल्लीच्या जंगलात भेटापुडी गावाजवळ झालेल्या चकमकीत 8 नक्षलवाद्यांचा ख ...

तस्करी रोखण्यासाठी महाराष्टÑ-गुजरात साथ-साथ ;वनसंरक्षण : जंगलांचा ºहास थांबविणार; सीमेवर संयुक्त गस्त सुरू - Marathi News | To prevent smuggling, Maharashtra- Gujarat along with: forest conservation: stop forests; Continued joint patrol on the border | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तस्करी रोखण्यासाठी महाराष्टÑ-गुजरात साथ-साथ ;वनसंरक्षण : जंगलांचा ºहास थांबविणार; सीमेवर संयुक्त गस्त सुरू

अझहर शेख । नाशिक : महाराष्टÑ-गुजरात राज्यात सध्या विकासावरून राजकीय स्पर्धा सुरू आहेच, शिवाय काही बाबतीत सुप्त संघर्ष सुरू ... ...

राज्यातील वनरक्षक, वनपालांचा सामुहिक संप; जंगल, वन्यजीवांची सुरक्षा वा-यावर - Marathi News | Warehousing in the state, collector's collective wealth; Jungle, safety of wildlife on-the-road | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील वनरक्षक, वनपालांचा सामुहिक संप; जंगल, वन्यजीवांची सुरक्षा वा-यावर

राज्यातील ९ हजार वनरक्षक आणि २७०० वनपालांनी राज्य शासनाच्या अन्यायकारक वेतनश्रेणीच्या धोरणाविरोधात सोमवार ११ डिसेंबर रोजी एक दिवसीय सामूहिक संप पुकारला आहे. तसेच जिल्हास्तरावर धरणे आंदोलन करून शासन धोरणाचा निषेध नोंदवतील, असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे क ...

शिराळकरांनी सोडवले नागाला कुत्र्यांच्या तावडीतून, घरातील सदस्यांप्रमाणे केले उपचार - Marathi News | Shalalkar solved the cats with the help of dogs, treated as family members | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शिराळकरांनी सोडवले नागाला कुत्र्यांच्या तावडीतून, घरातील सदस्यांप्रमाणे केले उपचार

 शिराळकर आणि नाग यांचे प्रेमच काही और आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून नागाला वाचवण्याच्या अनेक घटना येथे घडल्या आहेत. मंगळवारीही शिराळकरांनी कुत्र्याच्या हल्ल्यातून नागाला वाचवून घरातीलच सदस्याप्रमाणेच नागाची त्याची काळजी घेतली. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ ...

पातूर तालुक्यातील कोठारी परिसरात बिबट्याचा धूडगूस, गाभण गाईचा पाडला फडशा - Marathi News | leopard hunt a cow in Kothari area of ​​Tapur taluka | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पातूर तालुक्यातील कोठारी परिसरात बिबट्याचा धूडगूस, गाभण गाईचा पाडला फडशा

शिर्ला (जि. अकोला): पातुर तालुक्यातील दुर्गम भागात वसलेल्या कोठारी गावात शुक्रवारी सायंकाळी एका बिबट्याने धुमाकूळ घालत, एका गाभण गाईची शिकार केली. जि.प.प्राथ.शाळेनजी प्रल्हाद महादेव खुळे यांच्या गाभण गाईंचा बिबट्याने फडशा पाडला ...

वृक्षवल्ली आम्हा सोयरी कंत्राटांची जंगले! - Marathi News |  Trees are our beautiful forests of contract! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वृक्षवल्ली आम्हा सोयरी कंत्राटांची जंगले!

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरें असे म्हणण्याऐवजी ह्यआम्हा सोयरी कंत्राटाची जंगले  हाच  सुविचार  ठरू लागला आहे. पर्यावरणरक्षणाचा संदेश देणारा जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराममहाराज यांचा हा अभंग. वृक्षवल्ली, वन्यजीव हे आपले सोयरे आहेत. त्यांचे अस्तित्व टिकले ...

धक्कादायक ! वाहनाच्या छतावर बसून कऱ्हांडला अभयारण्यात ‘फोटोग्राफी’ - Marathi News | Shocking ! 'Photography' in the karhandla Sanctuary on the rooftops of the van. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक ! वाहनाच्या छतावर बसून कऱ्हांडला अभयारण्यात ‘फोटोग्राफी’

गाय बांधून वाघाचे दर्शन, जिप्सीमध्ये बसलेल्या तरुणीची ओढणी ओढण्याचा अंगावर काटा आणणारा प्रकार, अचानक बेपत्ता झालेला ‘जय’ या प्रकारांमुळे गाजलेले उमरेड-पवनी- कऱ्हांडला अभयारण्य आता आणखी एका फोटोशुटमुळे सोशल मिडियाच्या माध्यमातून चर्चेत आले आहे. ...