लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जंगल

जंगल

Forest, Latest Marathi News

झुंजीत वन मजुरासह अस्वलाचाही मृत्यू, भद्रावतीच्या तिरवंजा वनातील थरार  - Marathi News | The death of ashwala along with the Junkyard forest labor, Tharar in the Thanwana forest of Bhadhavati | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :झुंजीत वन मजुरासह अस्वलाचाही मृत्यू, भद्रावतीच्या तिरवंजा वनातील थरार 

बांबू कटाईसाठी जंगलात गेलेल्या १० वनमजुरांवर अस्वलाने अचानक हल्ला चढविला. तीन मजूर समयसुचकतेने पळून गेले. चार जण तेथील एका झाडावर चढल्याने ते बचावले, तर तिघांची अस्वलाशी कडवी झुंज झाली. ...

सातारा : कास पठाराच्या सुरक्षेत वाढ, खासगी सुरक्षारक्षक पठारावर चोवीस तास - Marathi News | The increase in the safety of Kas Plateau, twenty-four hours on the private safety plateau | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : कास पठाराच्या सुरक्षेत वाढ, खासगी सुरक्षारक्षक पठारावर चोवीस तास

डिसेंबर महिन्याच्या शेवटी लागलेल्या आगीत कास पठारावरील बराच भाग भस्मसात झाल्यानंतर वन विभागाने सतर्क होत कास पठाराच्या सुरक्षेत वाढ करत संयुक्त वन समितीच्या माध्यमातून त्याच परिसरातील खासगी सुरक्षारक्षक पठारावर चोवीस तास पहारा देणार आहेत. तसेच पर्यटक ...

मखमलाबाद शिवार : गंगावाडीत बिबट्याचा संचार बिबट्यासाठी लावला पिंजरा - Marathi News | Makhmalabad Shivar: A leopard cage for leopard in Gangwadi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मखमलाबाद शिवार : गंगावाडीत बिबट्याचा संचार बिबट्यासाठी लावला पिंजरा

पंचवटी : मखमलाबाद शिवार गंगावाडी परिसरातील शेतात व मळे भागात बिबट्याचा मुक्तपणे संचार असल्याने सध्या दहशतीचे वातावरण आहे. ...

वनोपजांच्या ‘आॅनलाईन’ विक्रीत महाराष्ट्र देशात आघाडीवर - Marathi News | Maharashtra leads the way in the sale of forest produce online | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वनोपजांच्या ‘आॅनलाईन’ विक्रीत महाराष्ट्र देशात आघाडीवर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बिजा लाकडापासून तयार झालेला ग्लास हा आॅनलाईन विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला असून अशा आॅनलाईन पध्दतीने वनोपजाची विक्री प्रक्रियेत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे, असे प्रतिपादन अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे केले. ...

मेहकर : घाटबोरी वन परीक्षेत्रात स्थानिक मजुरांनाच मिळणार कामे! - Marathi News | Mehkar: Domestic laborers get jobs in Ghatbori forest field! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मेहकर : घाटबोरी वन परीक्षेत्रात स्थानिक मजुरांनाच मिळणार कामे!

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : तालुक्यातील घाटबोरी वन परीक्षेत्रामधील कामावर स्थानिक मजुरांना प्राधान्य देण्यात येणार आहे. सोबतच या वन परीक्षेत्रात अवैधरीत्या तोडण्यात आलेली सागवानाची झाडेही जप्त करण्यात आली आहेत. यासंदर्भात ३0 जानेवारीला लोकमतने वृत्त ...

पैनगंगा अभयारण्यातील ४० गावांचा सरकारशी असहकार - Marathi News | Non-cooperation with the government of 40 villages in Penganga Wildlife Sanctuary | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पैनगंगा अभयारण्यातील ४० गावांचा सरकारशी असहकार

पैनगंगा अभयारण्याच्या घनदाट जंगलात राहणारे नागरिक प्रजासत्ताकाच्या ६८ वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. अर्ज, विनंत्या आणि आंदोलने करूनही सरकारने दखल घेतली नाही. परिणामी या भागातील ४० गावांनी आता सरकारशी असहकार पुकारण्याचा निर्धार केला आहे. ...

विमानतळबाधित खारफुटीचे पुनर्राेपण, सिडकोच्या समन्वयाने वनविभागाचा उपक्र म - Marathi News |  Regeneration of air-conditioned mangroves, with the coordination of CIDCO, | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विमानतळबाधित खारफुटीचे पुनर्राेपण, सिडकोच्या समन्वयाने वनविभागाचा उपक्र म

आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला गती आली आहे. सिडकोने युद्धपातळीवर काम सुरू करून दोन ते तीन वर्षांत नवी मुंबईमधील पहिले विमान टेकआॅफ घेण्याचा दावा केला आहे. विमानतळाच्या कामामुळे परिसरातील खारफुटीची कत्तल होणार आहे. ...

वननिवासींना हक्क देण्यासाठी गोव्यात आज अभिनव ग्रामसभा - Marathi News | Abhinav Gram Sabha today in Goa to claim the rights of forest dwellers | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वननिवासींना हक्क देण्यासाठी गोव्यात आज अभिनव ग्रामसभा

राज्यातील वननिवासींना उत्पादन देता यावे म्हणून जमिनीचे हक्क देण्याच्या हेतूने वन हक्क कायदा 2क्क्8 सालापासून गोव्यात अंमलात आणला जात आहे. या कायद्याखाली आतार्पयत 91 अर्ज निकालात काढण्यात आले आहेत. ...