महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) बोधलकसा (जि. गोंदिया) येथे निसर्गरम्य परिसरात सर्व सोयींनी युक्त असे पर्यटक निवास उभारले आहे. या पर्यटक निवासात आता महामंडळाद्वारे नव्याने उपहारगृह सुरू करण्यात आले आहे. ...
जंगले, वाघ व वन्यजीवांच्या संवर्धनासाठी जंगलांना लागून असलेल्या गावागावात व्याघ्रमित्र तयार करण्याची संकल्पना राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडली होती. या संकल्पनेची पहिली सुरुवात पवनी वनपरिक्षेत्रातून करण्यात आली. वनविभागातर्फे या वनपरिक ...
वाढते प्रदूषण आणि पर्यावरणाचा ºहास रोखण्यासाठी वृक्षलागवड महत्त्वाची असून त्यासाठी शासनाबरोबरच स्वयंसेवी संस्था पुढाकार घेत आहेत़ अशाचप्रकारे नांदेडच्या काही पर्यावरणप्रेमी नागरिकांनी पुढाकार घेत १ हजार वृक्ष लागवड करून ती जोपासण्याचा संकल्प केला आहे ...
कनाशी : कळवण तालुक्यातील कनाशी वनपरिक्षेत्र कार्यालयातच्या अंतर्गत असलेली खडकवण व धनोली येथील निसर्गरम्य परिसरात रोपवाटिका फुलली असून रोपवाटिकेत खैर, आवळा, पापडा, बाहवा, करंज, शिवन आदी जातीचे तीन लाख नव्वद हजार रोपांची निर्मिती केली आहे. त्यात वनविभा ...
सिन्नर : तालुक्यात बिबट्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत असल्याच्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत. कुंदेवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात वन कर्मचारी जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच म-हळ खुर्द शिवारात बुधवारी (दि.५) रोजी बिबट्याच्या हल्ल्यात दोघेजण जखमी झाल्य ...