लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अन्न

How to eat Healthy Food everyday, मराठी बातम्या

Food, Latest Marathi News

अन्न- Food- विवध खाद्यपदार्थ, खाद्यसंस्कृती, स्ट्रिट फूड ते पंचतारांकित फूड, त्यांची कृती, त्यामागचे लोकजीवन आणि आरोग्य यांची परिपूर्ण माहिती. अन्न हे पूर्णब्रह्म ठरण्याचा प्रवास.
Read More
सुटलेलं पोट, वाढलेलं वजन कमी करण्यासाठी हिवाळा आहे बेस्ट! ५ पदार्थ खा- फॅट्स कमी होतील - Marathi News | 5 superfood in winter that helps to reduce weight, weight loss tips by eating 5 winter foods | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सुटलेलं पोट, वाढलेलं वजन कमी करण्यासाठी हिवाळा आहे बेस्ट! ५ पदार्थ खा- फॅट्स कमी होतील

Weight Loss Tips: अंगावरची वाढलेली चरबी कमी करायची असेल तर हिवाळ्यात हे काही पदार्थ तुमच्या आहारात नियमितपणे असू द्या..(5 superfood in winter that helps to reduce weight) ...

मूठभर मूग-मूठभर उडीद-हिवाळ्यात खा पौष्टिक कुरकुरीत भजी! थंडीसाठी खास बेत-पाहा रेसिपी... - Marathi News | yellow moong and urad dal pakoda recipe Moong & urad dal mix crispy pakoda Yellow Moong & Urad Dal Pakoda | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मूठभर मूग-मूठभर उडीद-हिवाळ्यात खा पौष्टिक कुरकुरीत भजी! थंडीसाठी खास बेत-पाहा रेसिपी...

Yellow Moong & Urad Dal Pakoda : Moong & urad dal mix crispy pakoda : yellow moong and urad dal pakoda recipe : मूग-उडीदाच्या डाळीची खमंग, कुरकुरीत भजी करण्याची रेसिपी... ...

मलायका अरोराला आवडतो झणझणीत पनीर ठेचा! पाहा या चमचमीत पदार्थाची खमंग रेसिपी - Marathi News | Malaika Arora's favourite paneer thecha, how to make paneer thecha? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मलायका अरोराला आवडतो झणझणीत पनीर ठेचा! पाहा या चमचमीत पदार्थाची खमंग रेसिपी

Food And Recipe: मलायका अरोराने तिच्या घरी होणारी पनीर ठेचा ही एक मस्त रेसिपी सांगितली आहे..(Malaika Arora's favourite paneer thecha) ...

'कसुरी मेथी' म्हणजे बीपी-डायबिटिस आणि मेनोपॉजसारख्या दुखण्यांसाठीची संजीवनीच; वाचा फायदे! - Marathi News | Healthy Food: 'Kasuri Methi' is a lifesaver for BP, diabetes and menopause; Read the benefits! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'कसुरी मेथी' म्हणजे बीपी-डायबिटिस आणि मेनोपॉजसारख्या दुखण्यांसाठीची संजीवनीच; वाचा फायदे!

Healthy Food: मेथी बहुगुणी आहे हे आपण जाणतोच, पण वाळवून वापरली जाणारी कसुरी मेथीदेखील आरोग्यवर्धक आहे, कशी ती  जाणून घ्या! ...

ताज्या-कोवळ्या हिरव्यागार हरबऱ्याची करा झणझणीत आमटी, फक्त १५ मिनिटांत करा अस्सल मराठवाडी पदार्थ - Marathi News | How to make harbara amti, simple and easy recipe of making harbara amti | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ताज्या-कोवळ्या हिरव्यागार हरबऱ्याची करा झणझणीत आमटी, फक्त १५ मिनिटांत करा अस्सल मराठवाडी पदार्थ

Food And Recipe: सध्या बाजारात कोवळा हरबरा म्हणजेच टहाळ भरपूर प्रमाणात आला आहे. त्याची ही झणकेदार आमटी एकदा करून बघाच...(simple and easy recipe of making harbara amti) ...

थंडीत तोंडी लावण्यासाठी करा ‘अशी’ शेंगदाण्याची चटणी; भाकरी असो की चपाती, जेवणाची वाढेल चव - Marathi News | How To Make Peanut Chutney Recipe Moongfali Ki Chutney Peanut Chutney Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीत तोंडी लावण्यासाठी करा ‘अशी’ शेंगदाण्याची चटणी; भाकरी असो की चपाती, जेवणाची वाढेल चव

How To Make Peanut Chutney Recipe : चवीनुसार तुम्ही यात लिंबाचा रस घालू शकता, तसंच तुम्हाला फार तिखट आवडत असेल तर लाल मिरचीचं प्रमाण वाढवा. ...

Avala Food Processing : आवळा प्रक्रियेतून घरगुती उद्योग निर्मिती वाचा सविस्तर माहिती - Marathi News | Avala Food Processing: Creation of a home industry through the process of Avala, read detailed information | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Avala Food Processing : आवळा प्रक्रियेतून घरगुती उद्योग निर्मिती वाचा सविस्तर माहिती

प्रक्रिया उद्योगात आवळा हे अत्यंत बहगुणी कोरडवाहू फळझाड आहे. त्यापासून अनेक टिकाऊ, उत्कृष्ट, रुचिपूर्ण, पौष्टीक आणि आरोग्यवर्धक खाद्य पदार्थ तयार करता येतात. (Avala Food Processing) ...

रक्तही वाढेल अन् पचनही सुधारेल, वाचा काळ्या गव्हाच्या चपातीचे फायदे आणि नुकसान! - Marathi News | Black Wheat benefits : Natural way to control blood sugar and upset stomach | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रक्तही वाढेल अन् पचनही सुधारेल, वाचा काळ्या गव्हाच्या चपातीचे फायदे आणि नुकसान!

Black Wheat benefits : काळ्या गव्हाच्या चपातीने रक्ताची कमतरता दूर करण्यासोबतच आतड्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत मिळते. अशात चला जाणून घेऊ काळ्या गव्हाच्या चपातीचे फायदे आणि काही नुकसान. ...