फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स. Read More
आपण नेहमीच बोलताना असं म्हणतो की, आताच्या भाज्यांमध्ये, फळांमध्ये केमिकल्स असतात त्यामुळे पुरेसे व्हिटॅमिन्स किंवा पौष्टिक तत्त्व शरीराला मिळत नाहीत. ...
वजन कमी करणं हे प्रत्येकासाठी एक चॅलेंज बनलं आहे. सध्याच्या धावपळीच्या आणि अनियमित जीवनशैलीमध्ये वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. बीझी शेड्यूलमध्ये वजन कमी करणं अत्यंत अवघड आहे. ...
'ईट लोकल, थिंक ग्लोबल'चा अर्थ आहे की, लोकल आणि स्थानिक पदार्थ खा आणि जागतिक पातळीवर विचार करा. बॉलिवूडमध्ये झइरो फिगरचा ट्रेन्ड आणणारी करिना कपूरही आपल्या डाएटमध्ये लोकल पदार्थांनाच प्राथमिकता देते. ...