लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फिटनेस टिप्स

Latest Fitness Tips News in Marathi

Fitness tips, Latest Marathi News

फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स.
Read More
आरोग्यासाठी घातक ठरतात 'हे' मशरूम; खरेदी करताना अशी घ्या काळजी - Marathi News | Health tips things to remember while purchasing mushrooms | Latest food News at Lokmat.com

फूड :आरोग्यासाठी घातक ठरतात 'हे' मशरूम; खरेदी करताना अशी घ्या काळजी

मशरूम आरोग्यासाठी फायदेशीर असते. मशरूममध्ये अनेक महत्त्वपूर्ण खनिजं आणि जीवनसत्त्वं असतात. यात व्हिटॅमिन बी, डी, पोटॅशियम, कॉपर, आयर्न आणि सेलेनियमची भरपूर मात्रा असते. ...

ब्रेकफास्टपासून ते डिनरपर्यंत वजन कमी करण्याच्या सोप्या टिप्स! - Marathi News | Easy Tips to Reduce Weight from Breakfast to Dinner! | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :ब्रेकफास्टपासून ते डिनरपर्यंत वजन कमी करण्याच्या सोप्या टिप्स!

वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय तुम्हाला सांगितले जात असतील. कुणी सांगतं डाएट करा, कुणी सांगतं एक्सरसाइज करा, कुणी सांगतं अमका आहार घ्या, टमका आहार घ्या. ...

'या' 5 समस्यांकडे दुर्लक्षं करणं महिलांना पडू शकतं महागात; कालांतराने घेतात गंभीर रूप - Marathi News | These 5 signs and symptoms women should not ignore | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'या' 5 समस्यांकडे दुर्लक्षं करणं महिलांना पडू शकतं महागात; कालांतराने घेतात गंभीर रूप

महिलांमध्ये पुरूषांपेक्षा जास्त आरोग्याच्या समस्या पाहायला मिळतात. कारण ते आपल्यापेक्षा दुसऱ्यांची काळजी घेण्यासाठी आपला संपूर्ण वेळ देत असतात. ...

World No Tobacco Day 2019: तंबाखूची सवय मोडायचीये? मग 'हे' उपाय करा ट्राय! - Marathi News | World No Tobacco Day 2019: These tips will help you quitting tobacco | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :World No Tobacco Day 2019: तंबाखूची सवय मोडायचीये? मग 'हे' उपाय करा ट्राय!

आज जगभरात World NoDay हा दि Tobacco वस पाळला जातो. तंबाखूच्या सेवनामुळे दरवर्षी लाखों लोकांचा मृत्यू होतो. इतक्या मोठ्या प्रमाणात लोकं तंबाखूच्या विळख्यात अडकली आहेत. ...

15 दिवसांतच 3-4 किलो वजन घटवतं 'हे' ड्रिंक; जाणून घ्या फायदे - Marathi News | Chia seeds or sabja drink best for weight loss | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :15 दिवसांतच 3-4 किलो वजन घटवतं 'हे' ड्रिंक; जाणून घ्या फायदे

वजन कंट्रोल करण्यासाठी लोक फक्त जिममध्येच जात नाहीत, तर अनेक घरगुती उपायही ट्राय करतात. कारण यामुळे शरीराला काही नुकसान होत नाही आणि हे परिणामकारकही ठरतात. ...

फिगर परफेक्ट ठेवण्यासाठी मुलींना रोज करावी लागणारी खटाटोप, तुम्ही यातलं काय करता? - Marathi News | These Illustrates shows Everyday Problems Of Girls Who Are Struggling To Stay In Shape | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :फिगर परफेक्ट ठेवण्यासाठी मुलींना रोज करावी लागणारी खटाटोप, तुम्ही यातलं काय करता?

रोजच्या नाश्त्यात बिक्सिटं, ब्रेड खाणाऱ्यांसाठी... - Marathi News | You should know abouth this things about bread, biscuit and bakery products | Latest food Photos at Lokmat.com

फूड :रोजच्या नाश्त्यात बिक्सिटं, ब्रेड खाणाऱ्यांसाठी...

जिमला जाणारे तरूण होताहेत बॉडी इमेज डिसऑर्डरचे शिकार, जाणून घ्या कारणे - Marathi News | What is body image disorder know reasons | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :जिमला जाणारे तरूण होताहेत बॉडी इमेज डिसऑर्डरचे शिकार, जाणून घ्या कारणे

काही तरूणांवर जिमचा इतका प्रभाव असतो की, ते यामुळे तणावात राहू लागतात. नुकत्याच झालेल्या एका रिसर्चनुसार, तरूण बॉडी बनण्यामुळे फार जास्त तणाव घेतात. ...