लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फिटनेस टिप्स

Latest Fitness Tips , मराठी बातम्या

Fitness tips, Latest Marathi News

फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स.
Read More
सततच्या कंबरदुखीने वैतागलात? सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अनुष्का परवानीने सांगितलेले ३ व्यायाम करा, रहा फिट - Marathi News | Yoga for reducing back pain, sciatic nerve and sciatica pain, Yoga tips given by Anushka Parwani | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सततच्या कंबरदुखीने वैतागलात? सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अनुष्का परवानीने सांगितलेले ३ व्यायाम करा, रहा फिट

Fitness Tips for Reducing Back Pain and sciatica: कंबरदुखी, सायटिका या आजारांवर ही काही योगासनं नक्कीच उपयोगी ठरणारी आहेत. अनुष्का परवानीने सांगितलेले हे व्यायाम एकदा करून बघा. ...

गरजेपेक्षा अधिक व्यायाम करताय, व्यायामाचे व्यसन तर नाही लागले? होतील ३ गंभीर आजार, सावधान.. - Marathi News | Exercising more than necessary, addicted to exercise? There will be 3 serious diseases, be careful.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गरजेपेक्षा अधिक व्यायाम करताय, व्यायामाचे व्यसन तर नाही लागले? होतील ३ गंभीर आजार, सावधान..

Fitness Extra Workout जास्त व्यायाम करणे देखील चांगले नाही, ही सवय अनेक गंभीर समस्यांचे कारण बनू शकते ...

दिवाळीच्या सुट्ट्यांनंतर आळस-थकवा आलाय? करा ४ आसनं, वाटेल एकदम फ्रेश - Marathi News | Yoga Poses For Instant Energy : Tired after Diwali holidays? Do 4 asanas, feel very fresh | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळीच्या सुट्ट्यांनंतर आळस-थकवा आलाय? करा ४ आसनं, वाटेल एकदम फ्रेश

Yoga Poses For Instant Energy : थकवा किंवा काहीसा आळस आला असेल तर तो घालवण्यासाठी कोणते व्यायाम करायचे याविषयी... ...

झटपट कमी होतं ते वजन असतं की शरीरावरची सूज? तज्ज्ञ सांगतात, वजन घटवताना काय माहिती हवंच.. - Marathi News | Quick weight loss within few days is really possible? Expert's opinion about quick weight loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :झटपट कमी होतं ते वजन असतं की शरीरावरची सूज? तज्ज्ञ सांगतात, वजन घटवताना काय माहिती हवंच..

Weight Loss tips: झटपट वजन कमी करण्याचा दावा अनेक जण करतात. पण अशा पद्धतीने वजन खरंच कमी होतं का, ते वजन असतं की शरीरावरची सूज? बघा आहारतज्ज्ञ याविषयी काय सांगत आहेत. ...

व्यायामासाठी वेळच नाही? मग करा हलकं- फुलकं वार्मअप, बघा ३ सोपे व्यायाम - Marathi News | No time for exercise? 3 warm up exercise to keep you fit and also helps for inches loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :व्यायामासाठी वेळच नाही? मग करा हलकं- फुलकं वार्मअप, बघा ३ सोपे व्यायाम

Fitness Tips: व्यायाम करायला वेळ मिळत नसेल तर फिट किंवा एनर्जेटिक राहण्यासाठी किमान एवढे तरी वार्मअप व्यायाम (warm up exercise) केलेच पाहिजेत.  ...

Veggies for weight loss : पोटाचा घेर वाढलाय? रोजच्या जेवणात 'ही' भाजी खा, वजन घटेल, येईल ताकद - Marathi News | Veggies for weight loss : Spinach is healthiest vegetarian food which gives protein vitamin calcium water | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोटाचा घेर वाढलाय? रोजच्या जेवणात 'ही' भाजी खा, वजन घटेल, येईल ताकद

Veggies for weight loss : प्रोटिन्स, व्हिटामीन्स मिळवण्यासाठी मासांहारच करायला हवं असं नाही. रोजच्या आहारात भाज्या आणि काही शाकाहारी पदार्थ खाऊन तुम्ही तब्येत चांगली ठेवू शकता. ...

थंडीत कंबर, गुडघेदुखीचा त्रास वाढलाय? रोज ५ पदार्थ खा, तब्येत राहील ठणठणीत - Marathi News | Bone Pain Solution : Joint pain relief home remedies for arthritis garlic fenugreek seeds and coriander seed herb for arthritis | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीत कंबर, गुडघेदुखीचा त्रास वाढलाय? रोज ५ पदार्थ खा, तब्येत राहील ठणठणीत

Bone Pain Solution : भारतात दर पाचपैकी एकाला संधिवात आहे. पूर्वी हा आजार फक्त वयोवृद्ध लोकांमध्ये दिसून येत होता, पण आता तरुणांनाही सांधेदुखीचा त्रास होत आहे. ...

world vegan day 2022 : विराट कोहली ते आलिया भट का घेतात वीगन डाएट? काय त्याचे फायदेे.. - Marathi News | world vegan day 2022 : Why do Virat Kohli and Alia Bhatt follow a vegan diet? What are its benefits.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :world vegan day 2022 : विराट कोहली ते आलिया भट का घेतात वीगन डाएट? काय त्याचे फायदेे..

world vegan day 2022 : विगन डाएटचा जगभर ट्रेण्ड वाढतो आहे, याचे फायदे देखील अनेक आहेत ...