लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

Video: तिवसा पोलीस स्टेशनसमोर धावत्या ट्रॅव्हल्सनं पेट घेतला; सुदैवाने बसमधील प्रवाशी सुखरूप - Marathi News | Travels in front of the Tivasa police station caught fire; Luckily the passengers in the bus were safe | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Video: तिवसा पोलीस स्टेशनसमोर धावत्या ट्रॅव्हल्सनं पेट घेतला; सुदैवाने बसमधील प्रवाशी सुखरूप

सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही. बस मधील 52 प्रवाशी सुखरूप बाहेर. ...

अनकवाडे येथे शेतातील चारा जळून खाक - Marathi News | Burn the fodder in the field at Anakwade | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अनकवाडे येथे शेतातील चारा जळून खाक

मनमाड येथून जवळच असलेल्या अनकवाडे येथील शेतकरी शिवाजी जाधव यांच्या शेतातील मका काढल्यावर ८ ट्रॉली चारा काढून ठेवला होता. त्याला अचानकपणे आग लागली आणि संपूर्ण चारा जळून खाक झाला. ...

५०० क्विंटल कापूस आगीत भस्मसात - Marathi News | 500 quintals of cotton burnt in the fire | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :५०० क्विंटल कापूस आगीत भस्मसात

Fire News शनिवारी दुपारी दोन वाजता अचानकपणे आगीने पुन्हा रौद्ररूप धारण केले. ...

सोसायटीला अग्निशमन नियमांचे वावडे; महापालिकेच्या नोटिशीला केराची टोपली - Marathi News | The rules of fire-fighting to the Society; A basket of bananas to the notice of the Municipal Corporation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सोसायटीला अग्निशमन नियमांचे वावडे; महापालिकेच्या नोटिशीला केराची टोपली

कोपरखैरणे सेक्टर १४ येथील भूखंड क्रमांक १७ वर श्री कृष्णा को-ऑप. सोसायटीची खासगी इमारत आहे. या सोसायटीचे १३० सदस्य आहेत. ...

एपीएमसीजवळील पेट्रोल पंपासमाेर रिक्षाला आग; तुर्भे-वाशी रोडवरील घटना - Marathi News | Rickshaw set on fire near petrol pump near APMC; Incident on Turbhe-Vashi Road | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एपीएमसीजवळील पेट्रोल पंपासमाेर रिक्षाला आग; तुर्भे-वाशी रोडवरील घटना

कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली ...

गॅस सिलिंडर पेटल्याने मस्कुती तलाव परिसरात घराचे नुकसान - Marathi News | Damage to house in Muskuti lake area due to gas cylinder fire | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गॅस सिलिंडर पेटल्याने मस्कुती तलाव परिसरात घराचे नुकसान

Cylinder, Fire, kolhapur मस्कुती तलाव परिसरात शुक्रवारी रात्री एका घरातील गॅस सिलिंडरने पेट घेतल्यामुळे घराचे सुमारे पंधरा ते वीस हजार रुपयांचे नुकसान झाले. परिसरातील मस्कुती तलाव तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या धैर्याने पेटते गॅस सिलिंडर ...

पळशीत आग लागल्याने वनसंपदेचे नुकसान - Marathi News | Damage to forest resources due to fire | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पळशीत आग लागल्याने वनसंपदेचे नुकसान

fore, forestdepartment, sataranews मार्डी-म्हसवड मार्गावरील असलेल्या वनविभागाच्या वनीकरणास लागलेल्या आगीने वनसंपदेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ग्रामस्थांच्या मदतीने सुमारे तीन तासांनंतर आग आटोक्यात आणण्यात वनविभागाला यश आले. ...

गुजरातमध्ये कोविड रुग्णालयाला आग, पाच जणांचा मृत्यू; तिसरी घटना - Marathi News | Five people died after a fire broke out at Shivanand COVID Hospital; third incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये कोविड रुग्णालयाला आग, पाच जणांचा मृत्यू; तिसरी घटना

fire broke out at Shivanand COVID Hospital: गुजरातमध्ये कोविड रुग्णालयाला आग लागण्याची ही तिसरी घटना आहे. याआधी 6 ऑगस्टला अहमदाबादमधील कोरोना रुग्णांवर उपचार होत असलेल्या एका हॉस्पिटलला भीषण आग लागली होती. ...