लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Agriculture News : मोफत मधमाशी पालन प्रशिक्षण घ्यायचंय, इथं सुरु आहे नावनोंदणी - Marathi News | Latest News Want to take free beekeeping training in nashik kvk, registration is open here | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मोफत मधमाशी पालन प्रशिक्षण घ्यायचंय, इथं सुरु आहे नावनोंदणी

Agriculture News : प्रशिक्षण शिबिरासाठी इच्छुक शेतकरी व युवक-युवतींनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  ...

Jivant Satbara Mohim: 'जिवंत सात-बारा' मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू: शेतकऱ्यांना मिळणार दिलासा! वाचा सविस्तर - Marathi News | latest news Jivant Satbara Mohim: The second phase of the 'Jivant Satbara' campaign has begun: Farmers will get relief! Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'जिवंत सात-बारा' मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू: शेतकऱ्यांना मिळणार दिलासा! वाचा सविस्तर

Jivant Satbara Mohim : शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नोंदीत पारदर्शकता व अचूकता यावी यासाठी सुरू केलेली 'जिवंत सात-बारा' मोहीम (Jivant Satbara Mohim) आता दुसऱ्या टप्प्यात पोहोचली आहे. शेतकऱ्यांना जमिनीशी संबंधित व्यवहार करताना मोठा दिलासा मिळणार आहे. वाचा ...

दस्त नोंदणी अधिनियमात दुरुस्ती, आता मिळकतीची ओळख पटविणारी खूण बंधनकारक; वाचा सविस्तर - Marathi News | Amendment in the Deed Registration Act, now the property identification mark is mandatory; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दस्त नोंदणी अधिनियमात दुरुस्ती, आता मिळकतीची ओळख पटविणारी खूण बंधनकारक; वाचा सविस्तर

राज्य सरकारने नोंदणी अधिनियम कायद्यात नुकत्याच केलेल्या दुरुस्तीला राष्ट्रपतींनी मान्यता दिली असून, दस्त नोंदणी करताना मिळकतीची ओळख पटविणारे चतुःसीमेचे वर्णन देताना त्यासोबतची खूण देणे बंधनकारक करण्यात आले आहे. ...

Farmers Safety: वीज कोसळताना... एक चुकीचे पाऊल, जीवावर बेतू शकतो! वाचा सविस्तर - Marathi News | Farmers Safety: When struck by lightning... one wrong step can cost your life! Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वीज कोसळताना... एक चुकीचे पाऊल, जीवावर बेतू शकतो! वाचा सविस्तर

Farmers Safety: अवकाळी पावसामुळे नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता आहे. विजा पडत (Lightning strikes) असताना शेतकरी व नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले आहे. वाचा सविस्तर ...

Rain Alert : नाशिक जिल्ह्यात पुढील चार दिवस अवकाळी पाऊस कायम, वाचा सविस्तर - Marathi News | Latest News Unseasonal rains in Nashik district for next four days, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक जिल्ह्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचे, वाचा सविस्तर

Rain Alert : तर पुढील चार दिवस देखील अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ...

मान्सूनपूर्व लागवडीने वाढतो गुलाबी बोंडअळीचा धोका - Marathi News | Pre-monsoon planting increases the risk of pink bollworm | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मान्सूनपूर्व लागवडीने वाढतो गुलाबी बोंडअळीचा धोका

१५ मे रोजी बियाणे विक्री : कृषी विभागापुढे आव्हान ...

सांगली जिल्ह्यात शेतजमीनीचे दर ४२ वर्षांत दीडशे पटींनी वाढले, पिकाखालील क्षेत्र किती उरले..जाणून घ्या - Marathi News | Agricultural land prices in Sangli district have increased by 150 times in 42 years | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात शेतजमीनीचे दर ४२ वर्षांत दीडशे पटींनी वाढले, पिकाखालील क्षेत्र किती उरले..जाणून घ्या

मोठे शेतकरी झाले अल्पभूधारक ...

उजनी धरणातून आता शेतीला मिळणार जून-जुलैपर्यंत पाणी; घेतला हा मोठा निर्णय - Marathi News | Agriculture will now get water from Ujani Dam till June-July; This big decision has been taken | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनी धरणातून आता शेतीला मिळणार जून-जुलैपर्यंत पाणी; घेतला हा मोठा निर्णय

Uajni Dam सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले उजनी धरण मेअखेरीस वजा २२ टक्के वरती पोहोचले असून, पुढील आठ दिवसात वजा ३० टक्केपर्यंत जाण्याची शक्यता आहे. ...