लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
पीक विमा योजनेत बदल केल्याने यंदा शेतकऱ्यांनी फिरवली पाठ - Marathi News | Farmers turned their backs this year due to changes in the crop insurance scheme | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पीक विमा योजनेत बदल केल्याने यंदा शेतकऱ्यांनी फिरवली पाठ

अडीच हजार शेतकऱ्यांनीच भरला अर्ज : पीक कापणी प्रयोग आकडेवारीवरच भरपाई ...

मराठवाड्याच्या 'या' जिल्ह्यात अध्याप १८८ मिमी पावसाची तूट; दुबार पेरणीचे संकटाने शेतकरी चिंताग्रस्त - Marathi News | Marathwada's 'Ya' district has a total rainfall deficit of 188 mm; Farmers are worried about the problem of double sowing | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्याच्या 'या' जिल्ह्यात अध्याप १८८ मिमी पावसाची तूट; दुबार पेरणीचे संकटाने शेतकरी चिंताग्रस्त

पुनर्वसू नक्षत्रातील आठ दिवस उलटले, तरी पाऊस नाही. खरिपातील कोवळी पिके कोमजत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त होत आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट येणार की काय, अशी धास्ती लागली आहे. ...

Dragon fruit Farming : नंदुरबार जिल्ह्यात ड्रॅगन फ्रुट लागवड वाढली, थेट बांधावरूनच होतेय विक्री  - Marathi News | Latest News Dragon fruit cultivation has increased in Nandurbar district, sales from fields | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नंदुरबार जिल्ह्यात ड्रॅगन फ्रुट लागवड वाढली, थेट बांधावरूनच होतेय विक्री 

Dragon fruit Farming : दुर्गम भागातही ड्रॅगन फ्रूटची शेती (Dragon fruit Farming) आता बहरू लागली आहे. ...

पावसात शेळ्या आजारी पडू नये म्हणून शेतकऱ्यांनी लढवली शक्कल, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Raincoats made from sacks to protect goats from rain read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पावसात शेळ्या आजारी पडू नये म्हणून शेतकऱ्यांनी लढवली शक्कल, वाचा सविस्तर 

Raincot For Goats : पावसात बकऱ्या भिजल्या तर त्यांना सर्दी, खोकला होतो. आजारी पडू नये म्हणून शक्कल शोधून काढली. ...

Kanda Bajar Bhav : चाकण बाजार समितीत कांद्याची विक्रमी आवक; कसा मिळतोय दर? - Marathi News | Kanda Bajar Bhav : Record arrival of onions in Chakan Market Committee; How are prices being obtained? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : चाकण बाजार समितीत कांद्याची विक्रमी आवक; कसा मिळतोय दर?

Kanda Bajar Bhav खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये हिरवी मिरची, कांदा व बटाट्याची विक्रमी आवक झाली. ...

Bhat Lagvad : 'जाई-बाई, सई-बाई, करा रोवणीची घाई..' भात आवणीची परंपरा कायम  - Marathi News | Latest news bhat lagvad Rice cultivation in most districts of Maharashtra traditon paddy farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'जाई-बाई, सई-बाई, करा रोवणीची घाई..' भात आवणीची परंपरा कायम 

Bhat Lagvad : भात लागवड हा शेतकरी वर्गाचा एक पारंपरिक सण उत्सव म्हणून साजरा केला जातो. ...

पावसामुळे फुलशेतीचे नुकसान; आवक झाली कमी, सणाच्या तोंडावरच वाढणार भाव - Marathi News | Rains cause damage to flower farming; arrivals are low, prices will increase just before the festival | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पावसामुळे फुलशेतीचे नुकसान; आवक झाली कमी, सणाच्या तोंडावरच वाढणार भाव

ful bajar bhav फुलांचे भावदेखील दीडपट वाढले आहेत. गुरुपौर्णिमेला उच्चांकी दर गाठलेल्या फुलांच्या महागाईत श्रावण महिन्यात आणखी भर पडणार आहे. ...

Maka Market : ऑक्टोबर-डिसेंबरदरम्यान मक्याचे दर कसे राहतील, निर्यात कशी राहील? - Marathi News | Latest News Maize Market How will maize prices be during October-December see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऑक्टोबर-डिसेंबरदरम्यान मक्याचे दर कसे राहतील, निर्यात कशी राहील?

Maka Market : 2025 च्या शेवटी मक्याला क्विंटलमागे काय भाव मिळू शकतो, हे पाहुयात... ...