लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
जुन्या पीक विमा योजनेत कंपन्यांनी 10 हजार कोटींचा नफा कमवला - कृषीमंत्री कोकाटे - Marathi News | Latest News Companies earned 10 thousand crores in old crop insurance scheme says Agriculture Minister Kokate | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जुन्या पीक विमा योजनेत कंपन्यांनी 10 हजार कोटींचा नफा कमवला - कृषीमंत्री कोकाटे

Pik Vima Yojana : राज्य सरकारने जुन्या पीक विमा योजनेत सुधारणा करत नवीन पीक विमा योजना लागू केली आहे. ...

Kanda Market : लासलगाव कांदा मार्केटमध्ये दरात चढ- उतार सुरूच, वाचा काय मिळतोय दर?  - Marathi News | Latest News Kanda Market Lasalgaon onion market prices up down see all market kanda bajarbhav | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लासलगाव कांदा मार्केटमध्ये दरात चढ- उतार सुरूच, वाचा काय मिळतोय दर? 

Kanda Market : नाशिकसह राज्यातील बाजारांमध्ये कांद्याच्या दरात काहीसा चढ-उतार पाहायला मिळतो आहे. ...

Fake Seeds : बनावट बियाण्यांमुळे उगमशक्ती कमी; शेतकऱ्यांचं नुकसान, कारवाई सुरू वाचा सविस्तर - Marathi News | latest news Fake Seeds: Low yield due to fake seeds; Farmers suffer losses, action taken read in details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बनावट बियाण्यांमुळे उगमशक्ती कमी; शेतकऱ्यांचं नुकसान, कारवाई सुरू वाचा सविस्तर

Fake Seeds : खरीप हंगामात शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरलेली बियाणे, खते आणि कीटकनाशके अनेक ठिकाणी बनावट निघाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. (Fake Seeds) ...

Tomato Lagvad : पावसाळ्यामध्ये टोमॅटोची पुनर्लागवड करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा! - Marathi News | Latest News Tomato Lagvad Keep these things in mind when replanting tomatoes during monsoon season | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पावसाळ्यामध्ये टोमॅटोची पुनर्लागवड करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा!

Tomato Lagvad : पावसाळ्यामध्ये टोमॅटोची पुनर्लागवड (Tomato Farming) करताना काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. ...

टोमॅटोचे भाव उतरल्याने शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान; नफा तर दूरच, गुंतवलेले भांडवल मिळणेही मुश्कील - Marathi News | Farmers suffer losses of lakhs due to fall in tomato prices; Profits are far away, it is also difficult to get capital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टोमॅटोचे भाव उतरल्याने शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान; नफा तर दूरच, गुंतवलेले भांडवल मिळणेही मुश्कील

२० किलोच्या क्रेटला केवळ २०० ते ४५० रुपये भाव मिळत असल्याने गुंतविलेले भांडवल तर दूरच, तोडणी मजुरी, वाहतुकीचा खर्च देखील वसूल होत नाहीये ...

रत्नागिरीच्या हापूस आंब्याला सुवर्णपदक, तर नाशिकच्या द्राक्षांना विशेष उल्लेख पुरस्कार - Marathi News | Latest News Ratnagiri's Hapus mango wins gold medal, Nashik's grapes win special mention award | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रत्नागिरीच्या हापूस आंब्याला सुवर्णपदक, तर नाशिकच्या द्राक्षांना विशेष उल्लेख पुरस्कार

Agriculture News : एक जिल्हा एक उत्पादन 2024 अंतर्गत महाराष्ट्राने चमकदार कामगिरी केली असून राज्याला ‘अ’ श्रेणीतील सुवर्ण पदक प्राप्त झाले आहे. ...

Lumpy Skin Disease : लम्पीने पुन्हा डोकं वर काढलं; लक्षणं, काळजी आणि उपाय वाचा सविस्तर - Marathi News | latest news Lumpy Skin Disease : Lumpy has raised its head again; Read in detail about symptoms, care and remedies | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लम्पीने पुन्हा डोकं वर काढलं; लक्षणं, काळजी आणि उपाय वाचा सविस्तर

Lumpy Skin Disease : मलकापूर शहरात पुन्हा एकदा लम्पी त्वचारोगाने शिरकाव करत पशुपालकांच्या चिंतेत भर घातली आहे. एका बैलाचा मृत्यू झाला असून गायीवर उपचार सुरू आहेत. पशुसंवर्धन विभागाने तातडीने तपासणी करून लसीकरण मोहीम हाती घेतली असून पशुपालकांना जागरूक ...

आईच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यातच नोकरदार भावाने सर्व जमीन केली शेतकरी भावाच्या नावावर - Marathi News | During the Sahasrachandradarshan ceremony of his mother, the servant brother transferred all the land to the name of the farmer brother | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आईच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यातच नोकरदार भावाने सर्व जमीन केली शेतकरी भावाच्या नावावर

आईच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यात भावनिक आणि संस्कारशील निर्णय घेत श्रीक्षेत्र हनुमान टाकळी (ता.पाथर्डी) येथील कृषी संशोधक उद्धवराव शिरसाट यांनी पारंपरिक शेतजमिनीचा हिस्सा शेतीत राबणाऱ्या भावांच्या नावावर केला.  ...