घर सोडून निघून गेलेल्या एका दहा वर्षीय मुलीला राखीव पोलीस दलातील पोलीस शिपाई दीपक गावंडे यांच्या पत्नी पूजा यांच्या सतर्कतेमुळे आणि दामिनी पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांच्या मदतीमुळे आई वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले. ...
स्वातंत्र्यलक्ष्मी राणी लक्ष्मीबाई स्मारक समितीच्या गोळे कॉलनीतील समिती कार्यालयास सरसंघचालक मोहन भागवत यांनी भेट दिली. मातृशक्तीची प्रतिष्ठा जपत असताना कुटुंब प्रबोधन आवश्यक असल्याचे मत या भेटीदरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत ...