लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परीक्षा

परीक्षा, मराठी बातम्या

Exam, Latest Marathi News

१४ उपकेंद्रांवरून घेण्यात आली महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा - Marathi News |  14 sub-centers were conducted by the Maharashtra Secondary Examination Examination | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :१४ उपकेंद्रांवरून घेण्यात आली महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा २०१९ दिनांक २४ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत हिंगोली मुख्यालयातील १४ उपकेंद्रांवर घेण्यात आली. परीक्षेस २८७९ पैकी २५२९ परीक्षार्थींनी परीक्षा दिली. ...

दोन दिवसांवर परीक्षा तरीही ओळखपत्र मिळेना - Marathi News | Exam for two days and get identity cards | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दोन दिवसांवर परीक्षा तरीही ओळखपत्र मिळेना

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत घेण्यात येणाऱ्या कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या पदवी परीक्षांना बुधवारपासून सुरूवात होत आहे. परंतु, अद्याप विद्यार्थ्यांना महाविद्यालय स्तरावर ओळखपत्र उपलब्ध झालेले नाही. ...

जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक कॉपीबहाद्दर - Marathi News | Jalgaon district highest number of copabahadar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक कॉपीबहाद्दर

विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा संपल्या असून, या परीक्षेत जळगावमध्ये सर्वाधिक विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले आहेत. ...

बी. कॉम.च्या ६ व्या सेमिस्टरला ५ व्या सेमिस्टरची प्रश्नपत्रिका दिल्याने गोंधळ; ‘स्वारातीम’ विद्यापीठातील प्रकार - Marathi News | In B. Com 6th semester exam university gives 5th Semester's question paper | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बी. कॉम.च्या ६ व्या सेमिस्टरला ५ व्या सेमिस्टरची प्रश्नपत्रिका दिल्याने गोंधळ; ‘स्वारातीम’ विद्यापीठातील प्रकार

तब्बल दीड तासानंतर प्रश्नपत्रिका बदलून देण्यात आली.  ...

त्याने परिक्षेच्या पेपरात लिहिल्या PUBG खेळण्याच्या ट्रिक्स; मग काय रिझल्ट होता फिक्स! - Marathi News | Pubg news karnataka student writes how to play pubg in economics paper fails | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :त्याने परिक्षेच्या पेपरात लिहिल्या PUBG खेळण्याच्या ट्रिक्स; मग काय रिझल्ट होता फिक्स!

सध्या देशामधील तरूणांमध्ये पबजीची वाढती क्रेझ दिसून येत आहे. अशातच एका इव्हेंटमध्ये चक्क पंतप्रधानांना प्रश्न विचारला होता की, माझा मुलगा दिवसभर मोबाईलवर गेम खेळत असतो, त्यावर उपाय म्हणून मी काय करू? ...

नऊ वर्षांची चिमुकली देणार चक्क इयत्ता दहावीची परीक्षा! - Marathi News | Nine-year-old girls will give tenth class exam | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नऊ वर्षांची चिमुकली देणार चक्क इयत्ता दहावीची परीक्षा!

एक नऊ वर्षाच्या चिमुकलीने तिच्यातील कुशाग्र बुद्धीमत्तेने लक्ष वेधून घेतले आहे. नऊ वर्षाच्या चिमुकलीने दहावी अभ्यासक्रम पूर्ण करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. ...

जायबंदी विद्यार्थ्याने आयसीयूतून दिला पेपर - Marathi News | Inspecting Paper issued by the student | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जायबंदी विद्यार्थ्याने आयसीयूतून दिला पेपर

दहावीची परीक्षा देत असतानाच तो नेमका जिन्यावरून पडला आणि जखमी झाला. नाशिकच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आली. ...

नाशिकमध्ये विद्यार्थ्याने आयसीयुतून दिला दहावीचा अखेरचा पेपर - Marathi News | In the Nashik, the student gave the IUCU from the last 10th standard paper | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये विद्यार्थ्याने आयसीयुतून दिला दहावीचा अखेरचा पेपर

नाशिक- दहावीची परीक्षा देत असतानाच तो नेमका जिन्यावरून पडला आणि जखमी झाला. नाशिकच्या एका खासगी हॉस्पीटलमध्ये त्याला आयसीयु मध्ये दाखल करण्यात आली. परंतु त्याची जिद्द आणि बोर्डाची साथ यामुळे त्यानी भूगोलाचा अखेरचा पेपर नाशिकच्या एका रूग्णालयातून दिले. ...