शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ईव्हीएम मशीन

लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन सत्ताधारी पक्ष विजय मिळवितो असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. आगामी विधानसभा निवडणुका ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी सर्व पक्षीय विरोधकांकडून केली जात आहे.

Read more

धाराशिव : 'ईव्हीएम' विरोधात संतापाचा उद्रेक! लातूर-धाराशिव बसस्थानकात बसची तोडफोड

कोल्हापूर : Kolhapur-ZP Election: जिल्हा परिषदेसाठी ९ हजार ईव्हीएम मशीन, सर्व तालुक्यांना वाटप पूर्ण

राष्ट्रीय : बंगळुरूत स्थानिक निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय, भाजपा म्हणते...

छत्रपती संभाजीनगर : मतदान प्रक्रिया १५ जानेवारी रोजी झाली, मग १४ तारखेला २२५ मतदान झाले कसे?

सांगली : Sangli Municipal Election Voting 2026: सांगली महापालिकेसाठी सरासरी ६० टक्के मतदान; ईव्हीएममध्ये बिघाड, बोगस मतदानाच्या तक्रारी, दिवसभरात कुठं काय झालं..वाचा

अमरावती : अमरावती महापालिका निवडणूक, मतपेट्या उलट्या क्रमाने लावल्याचा आरोप

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election Voting 2026: कोल्हापुरातील नेत्यांनी बजावला मतदानाचा अधिकार, सात ठिकाणी मतदान केंद्रात तांत्रिक बिघाड

पुणे : PMC Election 2026 : जनता वसाहत सांस्कृतिक हॉल प्रभाग क्रमांक २८ मध्ये सकाळच्या वेळी पाऊण तास मशीन बंद

धुळे : धुळे महापालिका निवडणूक: प्रभाग १८ मध्ये राडा, EVM ची तोडफोड, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

सांगली : सांगलीत प्रभाग क्रमांक १० मध्ये ईव्हीएम मशीनमध्ये अदलाबदलीचा आरोप, साडे अकरा वाजेपर्यंत १७.२० टक्के मतदान