शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ईव्हीएम मशीन

लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन सत्ताधारी पक्ष विजय मिळवितो असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. आगामी विधानसभा निवडणुका ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी सर्व पक्षीय विरोधकांकडून केली जात आहे.

Read more

मुंबई : ईव्हीएमच्या स्ट्राँगरूमवर कार्यकर्त्यांचाही वॉच; राष्ट्रवादी काँग्रेसने बसवले जिंतूरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे

छत्रपती संभाजीनगर : खुलताबादमध्ये मध्यरात्री ईव्हीएम मशीन हलवल्याची अफवा; पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जुंपली!

चंद्रपूर : इव्हीएम फोडणाऱ्या युवकाविरुद्ध गंभीर गुन्हे, आरोपीला दोन दिवस कोठडी

महाराष्ट्र : गोंदियात EVM चं सील तोडल्याचा आरोप तर सांगलीत रातोरात मतदान वाढल्याचा दावा; स्टाँगरूमबाहेर राडा

गोंदिया : सालेकसा येथे ईव्हीएम मशीनचे सील काढल्याने तणाव ; क्लोज बटनची शहानिशा करण्यासाठी सील काढले

सांगली : ईव्हीएममध्ये २ हजार मतं वाढली; सांगलीत आष्ट्यातील स्ट्राँगरूमबाहेर मविआ कार्यकर्त्यांचा गदारोळ

सांगली : सांगलीतील आष्ट्यातील स्ट्राँगरुमबाहेर महाविकास आघाडीचा गदारोळ; मतांच्या आकडेवारीत तफावत, सुरक्षा नसल्याचाही दावा

रत्नागिरी : Local Body Election Voting: चार यंत्रे बिघडली; रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी ६८.१४ टक्के मतदान

गोंदिया : गोंदियात तीन मतदान केंद्रावरील ईव्हीएममध्ये बिघाड; दुरुस्तीनंतर मतदान प्रक्रिया पुन्हा सुरु

पुणे : Video: मतदानावेळी ईव्हीएमची हळद-कुंकवाने पुजा अन् आरती; पुण्याच्या भोरमधील खळबळजनक प्रकार