शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
3
ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
4
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
5
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
6
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
7
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
8
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
9
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
10
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
11
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
12
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
13
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
14
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
15
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
16
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
17
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
18
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
19
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
20
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
Daily Top 2Weekly Top 5

ZP Election Voting 2026: मतदारांनो गोंधळू नका... गट अन् गणातील उमेदवारांची नावे असणार 'या' दोन रंगात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 17:49 IST

Satara ZP Election Voting 2026: मतदान यंत्रांमध्ये विशेष रचना

सातारा : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी एकाच दिवशी मतदान होणार आहे. यावेळी मतदारांचा गोंधळ उडू नये म्हणून निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरची विशिष्ट रचना केली आहे. वरच्या बाजूस पांढऱ्या रंगात गटांतील उमेदवारांची नावे असतील. त्याखाली एक ओळ सोडून गुलाबी रंगात गणातील उमेदवारांची नावे असणार आहेत. त्यामुळे मतदान प्रक्रिया सुलभ होणार आहे.

सातारा जिल्हा परिषदेच्या ६५ गट आणि पंचायत समितीच्या १३० गणांसाठी दि. ७ रोजी मतदान होत आहे. यावेळी वृद्ध ग्रामस्थ, महिला मतदान करत असतात. यावेळी जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणासाठी एकच मतदान यंत्र असल्यामुळे त्यांचा गोंधळ उडू शकतो. त्यामुळे मतदान यंत्राच्या बॅलेट पेपरवर दोन वेगवेगळ्या रंग वापरले आहेत.

गटांच्या उमेदवारांसाठी बॅलेट पेपरचा वरचा भाग पांढऱ्या रंगाचा आहे. त्याखाली एक ओळ सोडून गुलाबी रंगाच्या बॅलेट पेपरवर पंचायत समिती गणातील उमेदवारांची नावे असणार आहेत. त्यामुळे मतदारांना योग्य ठिकाणी मतदान करणे सोपे जाणार आहे.

उमेदवार जास्त असल्यास दोन यंत्रे

एका मतपत्रिकेवर पंधरा उमेदवार आणि नोटा असे सोळा पर्याय असतात. त्यापेक्षा जास्त नाव असल्यास दोन मतदान यंत्रांचा वापर करण्यात येणार आहे. याबाबत कर्मचाऱ्यांमार्फत मतदारांना आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात आले आहे.

दि. ७ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान प्रक्रिया आहे. नागरिकांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे गट आणि गणासाठी निर्भयपणे मतदान करून लोकशाहीचा उत्सव साजरा करावा. - आशिष बारकुल, प्रांताधिकारी, सातारा

English
हिंदी सारांश
Web Title : ZP Election 2026: Differentiated Ballot Colors for Easier Voting

Web Summary : For the ZP election, voters will see white for 'Gat' candidates and pink for 'Gan' candidates on ballot papers. This color-coding aims to simplify voting. Two machines will be used if there are more than fifteen candidates. Polling is from 7:30 AM to 5:30 PM.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६EVM Machineईव्हीएम मशीनVotingमतदानZP Electionमहाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२५