शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ईव्हीएम मशीन

लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन सत्ताधारी पक्ष विजय मिळवितो असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. आगामी विधानसभा निवडणुका ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी सर्व पक्षीय विरोधकांकडून केली जात आहे.

Read more

महाराष्ट्र : ठाकरे बंधूंनी आक्षेप घेतलेले PADU Machine नेमके कसे आणि काय काम करते? सविस्तर माहिती जाणून घ्या

मुंबई : PADU Machine: मुंबईमध्ये 'पाडू' मशीन सरसकट वापरले जाणार नाही, तर...; राज ठाकरेंच्या संतापानंतर आयुक्त गगराणींचा खुलासा

छत्रपती संभाजीनगर : बाजारात ईव्हीएम मशीन अवघ्या १२० रुपयांना; मतदानाच्या आधी डेमोसाठी उमेदवारांकडून खरेदी

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: ईव्हीएम'ची तयारी; नाव, पक्ष. चिन्हांचा केला समावेश

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: विशेष पोलिस महानिरीक्षकांकडून स्ट्राँगरूम, मतमोजणी केंद्राची पाहणी

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: मतदान यंत्रांची तांत्रिक तपासणी पूर्ण, मतदान केंद्रनिहाय मतदार यादी तयार

राष्ट्रीय : काँग्रेसच्या सर्व्हेनेच राहुल गांधींचा दावा खोटा ठरवला! लोकांचा ईव्हीएमवर विश्वास

कोल्हापूर : Kolhapur: विरोधकांनी ‘ईव्हीएम’ला दोष देण्यापेक्षा वस्तूस्थिती स्वीकारावी - मंत्री आबिटकर 

ठाणे : मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे

राष्ट्रीय : मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग