lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एव्हरेस्ट

एव्हरेस्ट

Everest, Latest Marathi News

आठ वर्षाच्या 'गृहिता'ने गाठला ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’, जगातील सर्वात उंच, कठीण ट्रेक - Marathi News | Eight year old Gruhita Vichare from Guhagar taluka reached Everest base camp | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :आठ वर्षाच्या 'गृहिता'ने गाठला ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’, जगातील सर्वात उंच, कठीण ट्रेक

उणे अंश तापमानाशी झुंझ, थंडगार वारा, गोठलेले पाणी, ऑक्सिजनची घसरत जाणारी पातळी, कुठेही शेवट न दिसणारी अशी अंतहीन चढाई आठ वर्षाच्या गृहिताने पुर्ण केली ...

RSS Nagpur, Dussehra Chief Guest: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसरा कार्यक्रमात पहिल्यांदाच महिलेला 'प्रमुख पाहुण्या'चा मान - Marathi News | Who Is Santosh Yadav The First Woman Chief Guest At RSS Dussehra Event In Nagpur see details | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :RSSच्या दसरा कार्यक्रमात पहिल्यांदाच महिलेला 'प्रमुख पाहुण्या'चा मान

कोण आहे ही महिला... जाणून घ्या सविस्तर ...

माउंट एल्ब्रस शिखरावर फडकला तिरंगा, मुंबई अग्निशमन दलाचाही ध्वज उँचावला - Marathi News | The tricolor was hoisted on the summit of Mount Elbrus, the flag of Mumbai Fire Brigade was also hoisted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माउंट एल्ब्रस शिखरावर फडकला तिरंगा, मुंबई अग्निशमन दलाचाही ध्वज उँचावला

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाचे मुख्यालय भायखळा येथे आहे. ...

ऑक्सिजन सपोर्टविना एव्हरेस्ट सर करणारी पियाली बसक; प्राथमिक शिक्षिकेने फत्ते केली अशक्य वाटणारी मोहीम - Marathi News | Meet Piyali Basak, Scaling Mt. Everest without supplementary oxygen;  first Indian woman to do so! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऑक्सिजन सपोर्टविना एव्हरेस्ट सर करणारी पियाली बसक; प्राथमिक शिक्षिकेने फत्ते केली अशक्य वाटणारी मोहीम

हातात पैसा नाही, राहतं घर गहाण ठेवलं, क्राऊड फंडिंग केलं, पै-पै करुन पगारातून पैसे साठवले आणि एव्हरेस्टसह ल्होत्से शिखरही सर केलं, पियाली बसकच्या जिद्दीची विलक्षण गोष्ट ...

एसटी चालकाच्या लेकीची उत्तुंग कामगिरी, एव्हरेस्टसह महिनाभरात चार हिमशिखरं सर करणारी पहिली भारतीय गिर्यारोहक - Marathi News | Baljeet Kaur: First Indian to scale four 8,000-m peaks in less than a month, Bus driver's daughter makes a record | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :एसटी चालकाच्या लेकीची उत्तुंग कामगिरी, एव्हरेस्टसह महिनाभरात चार हिमशिखरं सर करणारी पहिली भारतीय गिर्यारोहक

बलजीत कौर नावाची हिमाचल प्रदेशातली तरुणी तिनं एका महिन्यात ८ हजार मीटरहून अधिक उंची असलेली चार हिमखिखरं सर करण्याचा विक्रम केला. ( Baljeet Kaur: First Indian to scale four 8,000-m peaks in less than a month) ...

शाब्बास पोरी! मुंबईच्या ऱ्हिदमनं वयाच्या अवघ्या १० वर्षी सर केला एव्हरेस्ट बेस कॅम्प - Marathi News | Well done! Rhythm from Mumbai climbed Everest Base Camp at just 10 years of age | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शाब्बास पोरी! मुंबईच्या ऱ्हिदमनं वयाच्या अवघ्या १० वर्षी सर केला एव्हरेस्ट बेस कॅम्प

सर्वात तरुण भारतीय गिर्यारोहक होण्याचा मान मुंबईतील ऱ्हिदम ममानिया हिच्या नावावर नोंदवला गेला आहे. ...

Kasturi Savekar: कोल्हापूरच्या कस्तुरीने सर केलं एव्हरेस्ट शिखर, शाहू महाराजांना यश समर्पित - Marathi News | Kolhapur mountaineer Kasturi Deepak Savekar climbs the world tallest Mount Everest | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kasturi Savekar: कोल्हापूरच्या कस्तुरीने सर केलं एव्हरेस्ट शिखर, शाहू महाराजांना यश समर्पित

कस्तुरीने मागील वर्षी मे महिन्यातच माऊंट एव्हरेस्टवर चढाई केली होती. मात्र, तिला वादळी वारे आणि खराब हवामानामुळे अखेरच्या टप्प्यावरून शिखर सर करता आले नव्हते. ...

जगातील सर्वात उंच शिखर 'Mount Everest' वर जयची यशस्वी चढाई - Marathi News | Jay kolhatkar successful ascent of the world highest peak Mount Everest | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जगातील सर्वात उंच शिखर 'Mount Everest' वर जयची यशस्वी चढाई

निष्णात रॉक क्लायम्बर असलेल्या जयचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे एव्हरेस्ट चढाईचे स्वप्न या निमित्ताने पूर्ण झाले ...