लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वीज

वीज, मराठी बातम्या

Electricity, Latest Marathi News

पालिका, बाजार समितीच्या गाळ्यांना चोरून वीज - Marathi News | The municipality, the market committee stole the grids and power | Latest beed News at Lokmat.com

बीड :पालिका, बाजार समितीच्या गाळ्यांना चोरून वीज

वीज खांबावर आकडा टाकून नगर पालिका, बाजार समितीच्या ३० ते ४० गाळ्यांना चोरून वीजपुरवठा करणारे रॅकेट सहा वर्षांपासून कार्यान्वित आहे. हे रॅकेट चालविणारे गाळाधारकांकडून महिन्याला प्रत्येकी हजार रुपयांची वसुली करीत असल्याचे उघड झाले आहे. ...

विजेच्या खाजगीकरणाविरोधात आज मुंब्रा, कळव्यात बंद - Marathi News | Mumbra today closed its notice against the privatization of electricity | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विजेच्या खाजगीकरणाविरोधात आज मुंब्रा, कळव्यात बंद

टोरंट कंपनीला विरोध : ठाण्यात काढणार सर्वपक्षीय मोर्चा ...

तीन हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित - Marathi News | The power supply of three thousand customers is broken | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तीन हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

थकीत वीज बिलांचा भरणा न करणाऱ्या औरंगाबाद परिमंडळातील जवळपास ३ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा थकबाकीपोटी खंडित करण्यात आला आहे. ...

विजेच्या खाजगीकरणाविरोधात आता सर्वपक्षीय एकजूट - Marathi News | Now against the privatization of the electricity alliance is united | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विजेच्या खाजगीकरणाविरोधात आता सर्वपक्षीय एकजूट

टोरंट कंपनीला विरोध : कळवा, मुंब्रा, दिव्यात बंद पाळण्याचा इशारा ...

टॉवरग्रस्त शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेतच - Marathi News | Towers-stricken farmers wait for justice | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :टॉवरग्रस्त शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेतच

तालुक्यात वरोरा करनुल ट्रान्समिशन कंपनीतर्फे विद्युत टॉवर लाईन उभारणीचे काम सुरू आहे. कंपनी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देऊन काम सुरू केले. काहींना थोडा मोबदला दिला. मात्र उर्वरित रक्कम देण्यास टाळाटाळ केली जात आहे. ...

महावितरणच्या वतीने सुरक्षा जनजागृती - Marathi News | Security awareness on behalf of MSEDCL | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महावितरणच्या वतीने सुरक्षा जनजागृती

महावितरणच्या वतीने सुरक्षा सप्ताहानिमित्त विजेचा सुरक्षित वापर व वीज अपघात टाळण्यासाठी आवश्यक दक्षता याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. ...

राज्यातील २१ हजार वीजग्राहकांनी घेतला ई-बीलाचा लाभ - Marathi News | 21 thousand electric consumers of the state took advantage of e-Bill | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :राज्यातील २१ हजार वीजग्राहकांनी घेतला ई-बीलाचा लाभ

ग्राहकांनी या सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.  ...

विजेपासून होणारे अपघात रोखण्यासाठी लोक सहभाग महत्त्वाचा  - Marathi News | People's participation is important to prevent electricity accidents | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विजेपासून होणारे अपघात रोखण्यासाठी लोक सहभाग महत्त्वाचा 

विजेपासून होणारे अपघात रोखण्यासाठी जनजागृतीसोबतच लोक सहभाग महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन नागपूरच्या महापौर नंदा जिचकार यांनी येथे केले. ...