लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निवडणूक 2026

Election 2026 News in Marathi | निवडणूक मराठी बातम्या, मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

Mizoram Assembly Election Results: मिझोरममध्ये स्थानिक पक्षांचाच पगडा भारी; काँग्रेस-भाजपची घसरली गाडी - Marathi News | Mizoram Assembly Election Results: In Mizoram, only the local parties have a heavy burden like MNS and ZPM, the Congress-BJP train has fallen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मिझोरममध्ये स्थानिक पक्षांचाच पगडा भारी; काँग्रेस-भाजपची घसरली गाडी

मिझोरममध्ये ७ नोव्हेंबर रोजी सुमारे ७७,०४ % मतदान झाले होते. सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट (MNF), झोराम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) आणि काँग्रेस यांच्यात मुख्य लढत आहे. ...

३ राज्यांतील मुख्यमंत्र्यांच्या नावाबद्दल भाजप संसदीय बोर्डाच्या बैठकीत चर्चा सुरू - Marathi News | BJP Parliamentary Board meeting starts discussion about the name of CM of 3 states, Chhattisgarh, Madhya Pradesh, Rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :३ राज्यांतील मुख्यमंत्र्यांच्या नावाबद्दल भाजप संसदीय बोर्डाच्या बैठकीत चर्चा सुरू

दोन उपमुख्यमंत्री करण्याचा विचार, राजस्थानमध्येही वसुंधरा राजे यांच्याशिवाय दिया कुमारी, केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, अर्जुनराम मेघवाल, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांचीही दावेदारी आहे. ...

"तेलंगणातील विजयाचा फायदा महाविकास आघाडीला"; रोहित पवारांचा अजित दादांनाही टोला - Marathi News | "Telangana congress won benefits Mahavikas Aghadi"; Rohit Pawar also teased Ajit pawar after Election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"तेलंगणातील विजयाचा फायदा महाविकास आघाडीला"; रोहित पवारांचा अजित दादांनाही टोला

४ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं अभिनंदन केलं आहे. ...

हिंदी पट्ट्यात भाजपची बल्ले; मोदी-शाह यांच्या डावपेचाच्या बळावर ३ राज्ये जिंकली - Marathi News | Editorial - BJP's victory in 3 important northern states like Chhattisgarh, Madhya Pradesh, Rajasthan | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हिंदी पट्ट्यात भाजपची बल्ले; मोदी-शाह यांच्या डावपेचाच्या बळावर ३ राज्ये जिंकली

गेल्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार असताना ही राज्ये काँग्रेसने जिंकली होती. त्यात मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये पंधरा वर्षांची ॲन्टीइन्कबसी महत्त्वाचा फॅक्टर होता. ...

विधानसभेत की संसदेत? १४ दिवसांत निर्णय घ्या; विधानसभेत जिंकलेल्या खासदारांसमोर पेच - Marathi News | Assembly or Parliament? Make a decision within 14 days; Embarrassment before the MPs who won in the assembly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विधानसभेत की संसदेत? १४ दिवसांत निर्णय घ्या; विधानसभेत जिंकलेल्या खासदारांसमोर पेच

भाजपने राजस्थान, मध्य प्रदेशात प्रत्येकी सात, छत्तीसगडमध्ये चार, तेलंगणामध्ये तीन खासदारांना विधानसभा निवडणुकीचे तिकीट दिले होते ...

लाेकसभेच्या हॅट्ट्रिकची गॅरंटी, PM नरेंद्र मोदींचा विश्वास; भाजप मुख्यालयात जल्लोष - Marathi News | Guaranteed hat-trick of Laksabha, PM Narendra Modi believes; Jubilation at BJP headquarters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लाेकसभेच्या हॅट्ट्रिकची गॅरंटी, PM नरेंद्र मोदींचा विश्वास; भाजप मुख्यालयात जल्लोष

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांकडे आगामी लोकसभा निवडणुकांची सेमीफायनल म्हणून पाहिले गेले ...

‘एक्झिट पोल’चे अंदाज ठरले सपशेल फाेल; फक्त तेलंगणामध्ये जुळले आकडे - Marathi News | Election Results: 'Exit Poll' predictions fail miserably; Figures matched only in Telangana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘एक्झिट पोल’चे अंदाज ठरले सपशेल फाेल; फक्त तेलंगणामध्ये जुळले आकडे

मात्र इतर तीन राज्यांतील निकालांचा अंदाज लागला नाही ...

निकालाचा महाराष्ट्राच्या राजकारणावरही परिणाम; भाजपचे मनोबल वाढले, मविआची कसरत - Marathi News | Effect of result on politics of Maharashtra too; BJP's morale increased, Mavia's exercise | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निकालाचा महाराष्ट्राच्या राजकारणावरही परिणाम; भाजपचे मनोबल वाढले, मविआची कसरत

लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महाविकास आघाडीला करावी लागणार मोर्चेबांधणी ...