संजय कुमार यांनी १७ ऑगस्ट रोजी एका ट्विटमध्ये म्हटले होते की, २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली. त्यांनी १०० विधानसभा जागांचे उदाहरण दिले. आता त्यांनी याला डेटाचे चुकीचे विश्लेषण म्हटले आहे. ...
VP Election: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे बी सुदर्शन रेड्डी यांच्या नावाची घोषणा केली आहे. विरोधी पक्षांनी एकमताने रेड्डी यांची निवड केल्याचे ते म्हणाले. ...
आमच्या सर्व मतदारांना गुन्हेगार ठरवणं आणि निवडणूक आयोग गप्प बसेल हे शक्य नाही. प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल किंवा देशाची माफी मागावी लागेल, इतर तिसरा पर्याय नाही असं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी म्हटलं. ...
Uttar Pradesh Local Body Bypoll Election News: भाजपा पाचव्या क्रमांकावर जाणे हे उत्तर प्रदेशच्या भविष्यातील राजकारणाचे संकेत आहे, असे सूतोवाच अखिलेश यादव यांनी सपा उमेदवाराच्या दणदणीत विजयानंतर केले. ...