लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग, मराठी बातम्या

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
आम्ही 'जय भवानी, जय शिवाजी' म्हणत मतं मागितली तर चालेल?; ठाकरेंचा निवडणूक आयोगाला खोचक सवाल - Marathi News | shivsena uddhav thackeray criticizes election commission over assembly election result | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आम्ही 'जय भवानी, जय शिवाजी' म्हणत मतं मागितली तर चालेल?; ठाकरेंचा ECला खोचक सवाल

विधानसभा निवडणुकीनंतर भाजपचं अभिनंदन करताना उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर मात्र जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

तेलंगणात निवडणूक आयोगाने पोलीस महासंचालकांवर केली कारवाई; नेमकं कारण काय? - Marathi News | EC orders suspension of Telangana DGP for violating Model Code of Conduct | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणात निवडणूक आयोगाने पोलीस महासंचालकांवर केली कारवाई; नेमकं कारण काय?

भारतीय निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे. ...

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! मिझोरम निवडणूक निकालाची तारीख पुढे ढकलली; कारण काय? - Marathi News | Big decision of Election Commission! Mizoram Election Result Date Postponed, now at 4 December; This is the reason | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! मिझोरम निवडणूक निकालाची तारीख पुढे ढकलली; कारण काय?

मिझोरममध्ये ७ नोव्हेंबरला मतदान झाले होते. परंतू, याची मतमोजणी चार राज्यांसोबतच ठेवण्यात आली होती. मतदानाच्या जवळपास महिनाभराने ही मतमोजणी होणार आहे. ...

भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर ठरणार आयपीएल २०२४ चे वेळापत्रक; जाणून घ्या कसं - Marathi News | IPL 2024 fate is intricately tied to the decisions of the Election Commission of India (ECI), as the country gears up for general elections next year | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर ठरणार आयपीएल २०२४ चे वेळापत्रक; जाणून घ्या कसं

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ ( IPL 2024) च्या तयारीला वेग पकडू लागला आहे. ...

“जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका घेण्याची आमची पूर्णपणे तयारी, आयोगाने ठरवावे”; मनोज सिन्हा - Marathi News | manoj sinha said we are ready to hold elections in jammu and kashmir anytime | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका घेण्याची आमची पूर्णपणे तयारी, आयोगाने ठरवावे”; मनोज सिन्हा

Manoj Sinha On Jammu Kashmir Election: ...तेव्हा नायब राज्यपाल पदावरून पायऊतार होईन, असे मनोज सिन्हा यांनी सांगितले. ...

'या' देशात झाला होता जगातील पहिला एक्झिट पोल; निकाल पाहून सर्वांनाच बसला होता आश्चर्याचा धक्का! - Marathi News | assembly election 2023 exit poll 2023 world first exit poll congress bjp rajasthan telangana mp chhattisgarh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' देशात झाला होता जगातील पहिला एक्झिट पोल; निकाल पाहून सर्वांनाच वाटले होते आश्चर्य

जॉर्ज गॅलप आणि क्लॉड रॉबिन्सन यांनी न्यूयॉर्कमध्ये निवडणूक सर्वेक्षण केले होते. ...

निवडणुकीत मोफत वस्तू, दारू, रोख रकमेचा महापूर, निवडणूक आयोगाची कारवाई; १७६६ कोटींचा ऐवज जप्त - Marathi News | Free stuff, liquor, cash deluge in elections, election commission action; 1766 Crores instead seized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीत मोफत वस्तू, दारू, रोख रकमेचा महापूर, निवडणूक आयोगाची कारवाई; १७६६ कोटींचा ऐवज जप्त

Assembly Election 2023: पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये मतदारांना भुलविण्यासाठी मोफत वाटण्यात येणाऱ्या वस्तू, रोख रक्कम, दारू तसेच काही ठिकाणी अमली पदार्थ असा एकूण १७६६ कोटी रुपयांचा ऐवज निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जप्त करण्यात आला. ...

अजित पवार भेकड नाहीत तर स्वत:चा पक्ष का नाही काढला? शरद पवार गटाकडून १० तिखट सवाल  - Marathi News | If Ajit Pawar is not a coward why did he not form his own party 10 questions from Sharad Pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार भेकड नाहीत तर स्वत:चा पक्ष का नाही काढला? शरद पवार गटाकडून १० तिखट सवाल 

शरद पवार गटाकडून सुनील तटकरेंवर पलटवार करत प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली आहे. ...