लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
ठाकरे गटाची संसदेतून फोटो चोरी झाल्याची तक्रार; चौकशीची केली मागणी, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | Uddhav Thackeray group in the Shiv Sena has complained to the Lok Sabha Speaker about the theft of photos from the Parliament | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे गटाची संसदेतून फोटो चोरी झाल्याची तक्रार; चौकशीची केली मागणी, नेमकं प्रकरण काय?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. ...

Maharashtra Politics: मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची भाजपाला धास्ती; राज्यात लोकसभेसोबत विधानसभा टाळणार - Marathi News | Big news! Uddhav Thackeray's fear in BJP leaders; Assembly will be avoided along with Lok Sabha in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची भाजपाला धास्ती; राज्यात लोकसभेसोबत विधानसभा टाळणार

उद्धव ठाकरेंची सहानुभूती रोखण्यासाठी भाजपची रणनीती ...

'न्याय मंदिरात ४० चप्पलचोरांना थारा नाही'; न्यायाधीशांच्या 'त्या' विधानाचा शिवसेनेला आधार - Marathi News | '40 shoe thieves have no luck in Naya Mandir'; Shiv Sena's support for that judge's statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'न्याय मंदिरात ४० चप्पलचोरांना थारा नाही'; न्यायाधीशांच्या 'त्या' विधानाचा शिवसेनेला आधार

सोशल मीडियात सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, एका आलिशान कारमधून लहान रोपटं असलेल्या कुंड्या चोरून नेल्या जात आहेत ...

IMP News: सरकारी नोकर भरतीसाठी वयोमर्यादा वाढणार? मुख्यमंत्री मोठा निर्णय घेणार - Marathi News | IMP News: Age limit to be increased for govt recruitment? The Chief Minister Eknath Shinde will take a big decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :IMP News: सरकारी नोकर भरतीसाठी वयोमर्यादा वाढणार? मुख्यमंत्री मोठा निर्णय घेणार

विविध कारणांमुळे राज्यात मागील चार वर्षांपासून सरळसेवा भरती रखडलेली आहे, तसेच कोरोनामुळे मागील तीन वर्षात राज्यसेवा परीक्षा एकदाच पार पडली आहे. ...

Eknath Shinde: विरोधकांची मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंगाची सूचना; निर्णय निलम गोऱ्हेंसमोर - Marathi News | Eknath Shinde: Opposition's suggestion of disenfranchisement against Chief Minister; Decision before Nilam Gore vidhan parishad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विरोधकांची मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंगाची सूचना; निर्णय निलम गोऱ्हेंसमोर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘बरे झाले देशद्रोह्यांसोबत चहापान टळले’,  असे विधान केले होते. ...

Sanjay Raut: सत्ताकारणात शिंदे-फडणवीस विसरले! राऊतांवर हक्कभंग तर आणला, पण समिती कुठेय...  - Marathi News | Shinde-Fadnavis forgotten in power! disenfranchised on Sanjay Raut, but where is the committee? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्ताकारणात शिंदे-फडणवीस विसरले! राऊतांवर हक्कभंग तर आणला, पण समिती कुठेय... 

आधी दाखल झाला हक्कभंग; नंतर स्थापन झाली समिती, सत्तांतराला आठ महिने होऊनही विधिमंडळाच्या समित्याच नाहीत ...

पक्षांतर बंदी कायदा गैरलागू असल्याचा दावा; शिंदे गटाच्या वकिलांनी केला युक्तिवाद  - Marathi News | Claims that the Defection Prohibition Act is inapplicable Shivsena; Shinde group's lawyers argued in Supreme Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पक्षांतर बंदी कायदा गैरलागू असल्याचा दावा; शिंदे गटाच्या वकिलांनी केला युक्तिवाद 

सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठापुढे शिंदे गटाकडून मंगळवारपासून युक्तिवाद सुरू झाला. तोच बुधवारी कौल यांनी पुढे नेला. ...

बेईमानी आणि कपटाने हिसकावलेली शिवसेना परत मिळविण्यासाठी सज्ज व्हा: सुषमा अंधारेंचे आवाहन - Marathi News | Get ready to reclaim the Shiv Sena that was usurped by dishonesty and deceit: Sushma Andhare's appeal | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :''बेईमानी आणि कपटाने हिसकावलेली शिवसेना परत मिळविण्यासाठी सज्ज व्हा''

Sushma Andhare : निष्ठावान शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी करून वाढविलेली शिवसेना बेइमानांनी कपट आणि षडयंत्र करून हिसकावली आहे. ही शिवसेना गद्दारांच्या तावडीतून सोडविण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे, असे आवाहन शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी येथे केले ...