लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
आगामी अर्थसंकल्पात राज्यातील महिलांसाठी विशेष तरतूद करण्यात येणार; मुख्यमंत्र्याची माहिती - Marathi News | In the upcoming budget, special provision will be made for women in the state; Said That CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आगामी अर्थसंकल्पात राज्यातील महिलांसाठी विशेष तरतूद करण्यात येणार; मुख्यमंत्र्याची माहिती

मुंबई: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळाच्या आवारात कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलीस अधिकारी आणि ... ...

Shinde Fadnavis vs Jayant Patil: "शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून कामापेक्षा..."; जयंत पाटलांनी केली सडकून टीका - Marathi News | Jayant Patil criticized Eknath Shinde Devendra Fadnavis Govt over expenses on Advertising than actual work | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून कामापेक्षा..."; जयंत पाटलांनी केली सडकून टीका

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारच्या कार्यपद्धतीवर डागली तोफ ...

सांगलीतील इस्लामपुरात शिंदेंच्या शिवसेनेला शहरप्रमुखांनी केला ‘जय महाराष्ट्र’ - Marathi News | Islampur in Sangli the city head of the Shinden group joined the Thackeray group | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील इस्लामपुरात शिंदेंच्या शिवसेनेला शहरप्रमुखांनी केला ‘जय महाराष्ट्र’

आनंदराव पवार यांच्या नेतृत्वाखाली १६ वर्षे कार्यरत ...

आधी पक्ष कार्यालय बंद केले, आता बाकडेही हटवले; भाजपाच्या माजी नगरसेविकेने आयुक्तांना सुनावले - Marathi News | BJP corporator Rajeshree Shirwadkar criticized Commissioner Iqbal Chahal regarding closure of party office in Mumbai Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधी कार्यालय बंद केले, आता बाकडेही हटवले; माजी नगरसेविकेने आयुक्तांना सुनावले

राज्यात शिवसेनेत उभी फूट पडल्यापासून दोन्ही गटात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता हे राजकारण मुंबई महापालिकेतही सुरू झाले आहे. ...

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे आज आमनेसामने येणार; विधानभवनात मविआची बैठक - Marathi News | Uddhav Thackeray-Eknath Shinde will face each other today in Vidhan Bhavan; Meeting of Mavia in Vidhan Bhavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे आज आमनेसामने येणार; विधानभवनात मविआची बैठक

उद्या अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. याबाबत रणनिती काय असेल यावर ठाकरे बैठक घेतील असे म्हटले जात आहे. यावर शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  ...

भाईंदरमध्ये शिवजयंतीवरून ठाकरे - शिंदे गट आमने सामने  - Marathi News | Thackeray-Shinde group face to face over Shiv Jayanti in Bhayander | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भाईंदरमध्ये शिवजयंतीवरून ठाकरे - शिंदे गट आमने सामने 

स्नेहा गल्लीच्या नाक्यावर शिवसेनेच्यावतीने दरवर्षी शिवजयंती साजरी केली जाते. तेथे मंडप उभारून शिवप्रतिमा पूजन केले जाते. ...

ठाकरे आणि शिंदे गटात शाखा ताब्यात घेण्यावरून ‘सामना’ - Marathi News | Clash between uddhav Thackeray group and Shinde shiv sena group over branch takeover thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाकरे आणि शिंदे गटात शाखा ताब्यात घेण्यावरून ‘सामना’

ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक  ...

मुख्यमंत्री खेळले नातवासोबत धुळवड, ठाण्यातील निवासस्थानी साजरी  - Marathi News | Chief Minister celebrated holi with his grandson at his residence in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्री खेळले नातवासोबत धुळवड, ठाण्यातील निवासस्थानी साजरी 

पोलिसांना गोडधोड भरवून होळीचा आनंद द्विगुणित ...