शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

महाराष्ट्र : शिंदे ठाकरेंवर भारी पडणार; पवारांचे काय? विदर्भ, कोकण, महाराष्ट्रात कोण किती जागा जिंकणार

महाराष्ट्र : Maharashtra Assembly Election Survey: सर्व्हे: राज्यात मोठा उलटफेर होणार, भाजप, ठाकरेंना दणका बसणार; आताच निवडणुका लागल्या तर

महाराष्ट्र : शिंदे-अजित पवारांची डोकेदुखी वाढणार?; महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी अमित शाह यांच्यासमोर ठेवला नवा प्रस्ताव

पुणे : ...म्हणून आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केली; मुख्यमंत्री शिंदेंनी सविस्तरपणे सांगितलं कारण!

मुंबई : राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे, मुख्यमंत्र्यांचे गणरायाला साकडे!

महाराष्ट्र : 'मराठा आरक्षणाबद्दल मविआकडून लिहून घ्या', राजेंद्र राऊतांचे आव्हान; जरांगेंनीही चॅलेंज स्विकारले

मुंबई : सीएम सर, आमची शांतता भंग होतेय, मलबार हिलच्या रहिवाशांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मंत्रिमंडळ बैठकीसाठी शासनाकडून काहीही हालचाल नाही

महाराष्ट्र : महाराष्ट्र विकसित भारताचे नेतृत्व करेल, यासाठी प्रयत्न करूया; मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा

महाराष्ट्र : शिंदेंच्या नेतृत्वात लढणार, पण निवडणुकीनंतरच ठरेल मुख्यमंत्री, CM कोण होणार ते आमचे संसदीय मंडळ ठरवेल, देवेंद्र फडणवीस यांनी केलं स्पष्ट