लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंना 'अशी' कोपरखळी | Eknath Shinde on Uddhav Thackeray - Marathi News | Chief Minister Shinde's elbow to Uddhav Thackeray Eknath Shinde on Uddhav Thackeray | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंना 'अशी' कोपरखळी | Eknath Shinde on Uddhav Thackeray

मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंना 'अशी' कोपरखळी | Eknath Shinde on Uddhav Thackeray ...

Eknath Shinde Speech In Vidhan Sabha | शिंदेंचं एकच वाक्य, दादा-जयंतराव बघतच राहिले - Marathi News | Eknath Shinde Speech In Vidhan Sabha | Shinde's single sentence, Dada-Jaintrao kept watching | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Eknath Shinde Speech In Vidhan Sabha | शिंदेंचं एकच वाक्य, दादा-जयंतराव बघतच राहिले

Eknath Shinक्य, दादाde Speech In Vidhan Sabha | शिंदेंचं एकच वा-जयंतराव बघतच राहिले ...

Toll Free For Ganpati Festival 2022: गणेशोत्सव काळात टोलमाफी! शिंदे सरकारकडून आदेश जारी, कसा मिळविणार पास... - Marathi News | Toll Free For Ganpati Festival 2022: Toll exemption during Ganeshotsav! Order issued by Eknath Shinde government, how to get pass from Police and RTO, what is period | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गणेशोत्सव काळात टोलमाफी! शिंदे सरकारकडून आदेश जारी, कसा मिळविणार पास...

Toll Free For Ganpati Festival 2022: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली २१ जुलै, २०२२ रोजी बैठक झाली होती. यावेळी त्यांनी ही घोषणा केली होती. ...

Eknath Shinde : "हे सरकार टिकणार कारण हे सर्वसामान्य जनतेचं सरकार"; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला - Marathi News | This government will survive because it is the government of the common people says CM Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"हे सरकार टिकणार कारण हे सर्वसामान्य जनतेचं सरकार"; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला

CM Eknath Shinde : एकनाथ शिंदे म्हणाले, आनंद दिघें आपल्यात शरीराने नसले तरी मनाने आपल्या सोबत आहेत. त्याची प्रचिती येते. जिल्ह्यात त्यांनी अलौकिक कार्य केले. ...

शिवसेना-भाजपचा महापौर व्हावा म्हणून शिंदे, फडणवीसांनी कंबर कसली, शिंदे गटातही विभागप्रमुख - Marathi News | maharashtra politics head of department in eknath Shinde group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना-भाजपचा महापौर व्हावा म्हणून शिंदे, फडणवीसांनी कंबर कसली, शिंदे गटातही विभागप्रमुख

आगामी महापालिका निवडणुकीसाठी शिंदे गटाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणून पालिकेत शिवसेना-भाजपचा महापौर विराजमान व्हावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंबर कसली आहे ...

बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघेंचा वारसा कोण पुढे नेणार याचे उत्तर जनताच देईल - राजन विचारे - Marathi News | public will answer who will carry forward the legacy of Balasaheb Thackeray and Anand Dighe says Rajan vichare | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघेंचा वारसा कोण पुढे नेणार याचे उत्तर जनताच देईल - राजन विचारे

Shivsena Rajan Vichare : कोण कोणाच्या हृदयात आहे हे आता येत्या निवडणुकीत जनताच दाखवेल, फोटो हे काल्पनिक असतात, फोटो मध्ये न राहता दिघे यांनी जनतेच्या हृदयात राज्य केलेले आहे असेही सांगितले ...

मोठी राजकीय घडामोड! शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतीची घोषणा; उद्धव ठाकरेंसोबत निवडणुका लढणार - Marathi News | Sambhaji Brigade- Shivsena Alliance formed after Eknath Shinde political jolt; Will contest elections with Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी राजकीय घडामोड! शिवसेना-संभाजी ब्रिगेड युती; उद्धव ठाकरेंसोबत निवडणुका लढणार

Sambhaji Brigade- Shivsena Alliance news: सर्वोच्च न्यायालयावर आमचा लढा सुरु आहे, हा जो निकाल लागेल त्यावर शिवसेनेचे भविष्यच नव्हे तर देशात लोकशाही राहिल की नाही हे ठरविणारा निकाल असणार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ...

बच्चू कडू यांचा मुख्यमंत्र्यांना 'लेटरबॉम्ब'; 'या' ८ मुद्द्यांवर बैठक घेण्याची मागणी - Marathi News | Bachu Kadu's letter to CM Eknath Shinde; Demand for meeting on eight issues related to students, disabled, various examinations | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बच्चू कडू यांचा मुख्यमंत्र्यांना 'लेटरबॉम्ब'; 'या' ८ मुद्द्यांवर बैठक घेण्याची मागणी

केरळच्या धर्तीवर अराजपत्रित पदभरती करा, ७२०० पोलीस भरतीची जाहिरात काढा, बच्चू कडूंची मागणी ...