लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
आता या बैलाला शिंगावर घेणार का? पोळ्याच्या बैलाचा फोटो शेअर करत मिटकरींनी शिंदे गटाला डिवचले - Marathi News | Will you take this bull by the horns? Amol Mitkari shocked the Shinde group by sharing the photo of the bull in the hive | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता या बैलाला शिंगावर घेणार का? फोटो शेअर करत मिटकरींनी शिंदे गटाला पुन्हा डिवचले

Amol Mitkari : आज बैलपोळ्याच्या निमित्ताने अमोल मिटकरी यांनी सजवलेल्या आणि रंगवलेल्या एका बैलाचा फोटो शेअर केला आहे. या बैलाच्या पोटावर ५० खोके ओके असा मजकूर लिहिलेला आहे. ...

धोकादायक इमारती नियमित होणार?, श्रेयवादासाठी सर्वच पक्ष आमने-सामने - Marathi News | Dangerous buildings will be regularized All parties face to face for credit cm eknath shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धोकादायक इमारती नियमित होणार?, श्रेयवादासाठी सर्वच पक्ष आमने-सामने

३१ डिसेंबर २०२१ पूर्वीची अवैध बांधकामे, धोकादायक इमारती नियमित करण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिल्याने उल्हासनगरात सर्वच पक्षांनी आनंद व्यक्त केला. ...

CWG 2022:'राष्ट्रकुल'चे पदक विजेते मालामाल; राज्य सरकारने वाढवली बक्षिसाची रक्कम - Marathi News | state government has increased the prize money of Maharashtra athletes who won medals in the Commonwealth Games 2022  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'राष्ट्रकुल'चे पदक विजेते मालामाल; राज्य सरकारने वाढवली बक्षिसाची रक्कम

राज्य सरकारने खेळाडूंसह त्यांच्या प्रशिक्षकांच्या रकमेतही वाढ केली आहे. ...

मुख्यमंत्र्याच्या ताफ्यादरम्यान वाहतूक कोंडी; अधिकाऱ्याला १०० रुपयांचा दंड - Marathi News | Traffic jam during Chief Minister's convoy; Officer fined Rs 100 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्याच्या ताफ्यादरम्यान वाहतूक कोंडी; अधिकाऱ्याला १०० रुपयांचा दंड

सहायक पोलीस फौजदारावर वाहतूकीचे नियमन व नियंत्रण कर्तव्यामध्ये हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून दंडाची शिक्षा देण्यात आली. ...

शिवसेना शिंदे गटाच्या बीड कार्यकारणीत कोणाची वर्णी लागणार? सायंकाळपर्यंत होणार जाहीर - Marathi News | Shiv Sena Shinde group's seed cause of who will be mentioned? It will be announced by evening | Latest beed News at Lokmat.com

बीड :शिवसेना शिंदे गटाच्या बीड कार्यकारणीत कोणाची वर्णी लागणार? सायंकाळपर्यंत होणार जाहीर

आज सायंकाळपर्यंत नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहिर होण्याची शक्यता आहे. ...

Sambhajiraje: संभाजीराजेंनी मुख्यमंत्री शिंदेंचे मानले आभार, तर उद्धव ठाकरेंना लगावला टोला - Marathi News | Sambhajiraje: Sambhaji Raje thanked Chief Minister Shinde and criticized Uddhav Thackeray of shiv sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संभाजीराजेंनी मुख्यमंत्री शिंदेंचे मानले आभार, तर उद्धव ठाकरेंना लगावला टोला

संभाजीराजेंनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन भलीमोठी पोस्ट शेअर केली आहे. ...

पहाटेचा शपथविधी, शिंदेंना ठाकरेंचा फोन... शिंदेंनी सगळं सांगितलं | Eknath Shinde Vidhan Sabha Speech - Marathi News | Early morning swearing-in ceremony, Thackeray's call to Shinde... Shinde told everything Eknath Shinde Vidhan Sabha Speech | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :पहाटेचा शपथविधी, शिंदेंना ठाकरेंचा फोन... शिंदेंनी सगळं सांगितलं | Eknath Shinde Vidhan Sabha Speech

पहाटेचा शपथविधी, शिंदेंना ठाकरेंचा फोन... शिंदेंनी सगळं सांगितलं | Eknath Shinde Vidhan Sabha Speech ...

Pawar-Awhad Vs Eknath Shinde | एकनाथ शिंदेंनी अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड दोघांनाही घेरलं - Marathi News | Pawar-Awhad Vs Eknath Shinde | Eknath Shinde surrounded both Ajit Pawar and Jitendra Awad | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Pawar-Awhad Vs Eknath Shinde | एकनाथ शिंदेंनी अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड दोघांनाही घेरलं

Pawar-Awhad Vs Eknath Shinde | एकनाथ शिंदेंनी अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड दोघांनाही घेरलं ...