लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
मुख्यमंत्री अडकल्याने अधिकाऱ्याला शिक्षा, हलगर्जीचा ठपका ठेवत १०० रुपयांचा दंड - Marathi News | Punishment to the police officer due to the chief minister eknath shinde convoy stuck in traffic | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री अडकल्याने अधिकाऱ्याला शिक्षा, हलगर्जीचा ठपका ठेवत १०० रुपयांचा दंड

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाहनाचा ताफा सकाळी सव्वादहाच्या सुमारास वर्षा निवासस्थानावरुन विधान भवनाच्या दिशेने निघाला. ...

राज्यातील नवे सरकार काहींना हजम होत नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा टोला - Marathi News | The new government in the state is not digestible to some says Chief Minister Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्यातील नवे सरकार काहींना हजम होत नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा टोला

आमचा काहीच अजेंडा नाही, फक्त जनतेची सेवा करायची, तिला न्याय द्यायचा आणि राज्याचा सर्वांगिण विकास, हाच आमचा अजेंडा आहे ...

दिघे यांचा वारसा कोण पुढे नेणार, ते जनताच ठरवेल; राजन विचारे यांचं सूचक विधान - Marathi News | The people will decide who will carry anand dighe legacy forward says rajan vichare | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिघे यांचा वारसा कोण पुढे नेणार, ते जनताच ठरवेल; राजन विचारे यांचं सूचक विधान

आनंद दिघे गेलेले नाहीत, ते आजही आपल्यात आहेत आणि सर्व बघत आहेत. त्यामुळे येत्या काळात ज्यांनी गद्दारी केली त्यांना तेच शिक्षा देतील. ...

Video: मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवून विचारला जाब, पुण्यात नागरिकांच्या रोशाचा सामना - Marathi News | The Chief Minister Eknath Shinde convoy was stopped and asked to answer, facing the wrath of the citizens in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवून विचारला जाब, पुण्यात नागरिकांच्या रोशाचा सामना

मुंबई बेंगलोर महामार्गावरून कामाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सायंकाळी साताऱ्याच्या दिशेने निघाले होते ...

Maratha Reservation: आरक्षणाचा मुद्दा येताच; संभाजीराजेंनी सांगितलं CM-DCM च्या बैठकीत काय घडलं - Marathi News | As soon as the issue of Maratha reservation comes up; Sambhaji Raj told what happened in the CM-DCM meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरक्षणाचा मुद्दा येताच; संभाजीराजेंनी सांगितलं CM-DCM च्या बैठकीत काय घडलं

मराठा आरक्षण आणि मराठा युवकांच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात संभाजीराजेंनी उपोषण केले होते. ...

Shivsena: संभाजी ब्रिगेडसोबतच्या युतीनंतर शिंदे गटाची बोचरी टिका, 'शिल्लक सेना' म्हणत साधला निशाणा - Marathi News | Shivsena: After the alliance with the Sambhaji Brigade, the Shinde group was targeted as the shillak sena as name of shiv sena, Shital Mhatre | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संभाजी ब्रिगेडसोबतच्या युतीनंतर शिंदे गटाची बोचरी टिका, 'शिल्लक सेना' म्हणत साधला निशाणा

Shivsena: शिवसेनेच्या माजी नगरसेविका आणि शिंदे गटाच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे यांनीही आता शिवसेनेवर शिल्लकसेना म्हणत टिका केली आहे. ...

Bachhu Kadu: असं नामर्दासारखं काय बोलताय? ५० खोक्यांवरुन बच्चू कडूचं विरोधकांना थेट चॅलेंज - Marathi News | Bachhu Kadu: What are you talking like a brat? Bachu Kadu's direct challenge to opponents from 50 boxes of Shinde MLA | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :असं नामर्दासारखं काय बोलताय? ५० खोक्यांवरुन बच्चू कडूचं विरोधकांना थेट चॅलेंज

शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक शैलीत या टिकेचा समाचार घेतला. तसेच, विधानसभेच्या पायरीवर काय घडलं हेही त्यांनी सांगितलं.  ...

ज्यांना घडवले तुम्ही, त्यांनीच संघटनेचा केला अपमान; विचारेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर डागली तोफ - Marathi News | shiv sena leader rajan vichare targets cm eknath shinde over alliance with bjp share video social media anand dighe | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ज्यांना घडवले तुम्ही, त्यांनीच संघटनेचा केला अपमान; विचारेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर डागली तोफ

धर्मवीर आनंद दीघे यांच्या पुण्यतिथी निमित्त विचारे यांनी आणखी एक व्हिडीओ सोशल मिडियावर पोस्ट केला आहे. ...