शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

ठाणे : माविआमध्ये पक्ष बघून निधी दिला जातो; खासदार श्रीकांत शिंदे यांचा गंभीर आरोप

जळगाव : जळगावात गुलाबराव पाटील यांना पाठिंबा वाढला! रिपाइं कार्यकर्त्यांची समर्थनार्थ घोषणाबाजी

महाराष्ट्र : Ramdas Kadam : मुलांना जिथे जायचे तिथे जाऊ दे, मी मरेपर्यंत शिवसेनेसोबतच; रामदास कदमांनी स्पष्टचं सांगितलं

महाराष्ट्र : Deepak Kesarkar Press Conference: आम्ही राजीनामा मागितलेलाच नाही, फक्त 'युती'ची विनंती केलीय; शिंदेगटाने सांगितलं बंड नेमकं कशासाठी...

महाराष्ट्र : प्रामाणिक शिवसैनिकांची माथी भडकवण्याचं काम आता केलं जात आहे - श्रीकांत शिंदे

राष्ट्रीय : Deepak Kesarkar “संजय राऊत फायरी बोलतात, त्यामुळे फक्त आग लागते”; दीपक केसरकरांनी सुनावले

महाराष्ट्र : आमचा फायदा होतोय, महाराष्ट्र भाजप त्यांचं समर्थन करो किंवा नाही माझं घेणंदेणं नाही : आसामचे मुख्यमंत्री

नांदेड : बिनशर्त माघारी व्हा; आमदार बालाजी कल्याणकरांना शिवसैनिकांचा दोन दिवसांचा अल्टीमेटम

ठाणे : VIDEO: श्रीकांत शिंदेंच्या कार्यालयाची तोडफोड, शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात; शिंदे समर्थकांची कोंडी

कोल्हापूर : मी एकनाथ शिंदेंचा पठ्ठ्या, सोडणार नाही; राजेश क्षीरसागरांचा रविकिरण इंगवलेंना इशारा