शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

पुणे : 'गणराया बंडखोर आमदारांना सदबुद्धी दे', बारामतीच्या शिवसैनिकांचे उध्दव ठाकरेंना समर्थन

महाराष्ट्र : मोठा दावा! उद्धव ठाकरे सात दिवसांत दोनदा राजीनामा देण्याच्या तयारीत होते; बड्या नेत्याने रोखले

मुंबई : “एकनाथ शिंदेंचे बंड लोकशाहीविरोधी, सध्या सर्कस सुरुय”; आदित्य ठाकरेंचा खोचक टोला

महाराष्ट्र : सन्मानपूर्वक उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा; पहिल्यांदाच शिंदेगटाची स्पष्ट मागणी

राष्ट्रीय : Eknath Shinde : हा बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाचा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय - एकनाथ शिंदे

कोल्हापूर : मी लेचापेचा नाही, ..त्या लोकांनी आम्हाला विचारायला येणं हास्यास्पद - राजेंद्र पाटील-यड्रावकर

महाराष्ट्र : “एकनाथ शिंदे गट आणि मनसेत हिंदुत्वाचा समान धागा, त्यामुळे...”; मनसे नेत्याचे सूचक विधान

ठाणे : ‘...तर माेरे यांच्यासाेबतचा संबंध संपेल’

राष्ट्रीय : ठाकरे सरकारविरोधात अविश्वास प्रस्तावाची तयारी? भाजपाची मुंबईत, शिंदे गटाची गुवाहाटीत बैठक सुरु

महाराष्ट्र : कार्यकर्त्यांनो, आतातरी भानावर या! स्वत:चं घरदार सांभाळा; नेते तुपाशी अन्...