शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

महाराष्ट्र : Eknath Shinde: शिंदे गट आपणच शिवसेना असल्याचा दावा करणार, सोबत नसणाऱ्या आमदारांना अपात्र ठरवणार?

महाराष्ट्र : आधी रिक्षाचालक,आता करोडपती; अख्खी शिवसेना फोडणाऱ्या एकनाथ शिंदेंची संपत्ती किती? जाणून घ्या

मुंबई : शिवसेनेला धक्का? कोर्टाच्या निर्णयानंतर शिंदे गटासाठी सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा

मुंबई : एकनाथ शिंदे गट मनसेत विलीन होणार? बाळा नांदगावकर यांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितले

जालना : 'सरकार चांगले चालायला पाहिजे होते,परंतु..'; दानवेंनी टोपे समोरच सांगितले सेनेतील बंडाचे कारण

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis : बंडखोरांनी डोळ्यात डोळे घालून बोलावं, आदित्य ठाकरेंचं आव्हान

महाराष्ट्र : “सध्या आपल्याला कोणी गुवाहाटीला बोलवत नाही”; सचिन अहिरांच्या विधानाने चर्चेला उधाण

महाराष्ट्र : विठ्ठलाची महापूजा उद्धव ठाकरेच करणार? विश्वास प्रस्तावाबाबत न्यायालय काय म्हणाले...

हिंगोली : शिवसेना सोडणाऱ्या बेइमानांच्या मुलांना कोणी बायका देणार नाही : आ. संतोष बांगर

राष्ट्रीय : विधानभवनात बहुमत चाचणी घेतली तर काय? सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेला स्पष्टच सांगितले