लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
भविष्यात राम-लक्ष्मण जोडी एकत्र येईल; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर संभाजी भिडेंचं मोठं विधान - Marathi News | Sambhaji Bhide's big statement after meeting the CM Eknath Shinde over Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भविष्यात राम-लक्ष्मण जोडी एकत्र येईल; मुख्यमंत्री भेटीनंतर भिडेंचं मोठं विधान

मी व्यक्तिगत स्वार्थासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली नाही. भगवंताच्या कृपेने आपल्याला चांगले मुख्यमंत्री लाभले असं कौतुक संभाजी भिडे यांनी केले. ...

भविष्यात राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार?; शिंदे गटातील मंत्र्यांचे संकेत - Marathi News | Will Raj Thackeray and Eknath Shinde get together in the future?; Minister Uday Samant Spoke Clearly | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :भविष्यात राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार?; शिंदे गटातील मंत्र्यांचे संकेत

Maharashtra Politics: “शिंदे-फडणवीस सरकार हे घटनाबाह्य आहे असे म्हणता येणार नाही, उद्धव ठाकरे गटाची बाजू...” - Marathi News | senior advocate ujjwal nikam said newly form shinde fadnavis govt is not illegal or unconstitutional as per chronology | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिंदे-फडणवीस सरकार हे घटनाबाह्य आहे असे म्हणता येणार नाही, उद्धव ठाकरे गटाची बाजू...”

Maharashtra News: राजकीय आरोप म्हणून घटनाबाह्य म्हणू शकतात. मात्र हा हुशारीने डाव टाकलेला आहे, असे मत व्यक्त करण्यात आले आहे. ...

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दौऱ्यातील अडथळा काढण्यासाठी दीड कोटींचा खर्च - Marathi News | 1.5 crore expenditure to remove the obstruction in dcm devendra fadnavis cm eknath shinde visit | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दौऱ्यातील अडथळा काढण्यासाठी दीड कोटींचा खर्च

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पिंपरी-चिंचवड दोऱ्यासाठी... ...

बंद पडलेला दाभोळ प्रकल्प सुरू करण्याच्या हालचाली; राज्य सरकारकडून केंद्राकडे पाठपुरावा - Marathi News | Moves to restart the stalled Dabhol project; Follow up from the State Government to the Centre | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बंद पडलेला दाभोळ प्रकल्प सुरू करण्याच्या हालचाली; राज्य सरकारकडून केंद्राकडे पाठपुरावा

कमी दराने वीजनिर्मितीचे प्रयत्न ...

'महाराष्ट्रावरील घाव हा राष्ट्रावरील, गुजरातपलिकडे दिल्लीश्वरांची झेप जात नाही;' शिवसेनेचे टीकास्त्र - Marathi News | shiv sena saamna editorial slams bjp narendra modi cm eknath shinde fadnavis over maharashtra projects gujarat tata airbus vedanta foxconn | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'महाराष्ट्रावरील घाव हा राष्ट्रावरील, गुजरातपलिकडे दिल्लीश्वरांची झेप जात नाही;' शिवसेनेचे टीकास्त्र

महाराष्ट्राच्या नशिबी एक नपुंसक सरकार आले आहे व एकापाठोपाठ एक असे उद्योग पळविले जात आहेत, शिवसेनेचा निशाणा. ...

सत्तासंघर्षाची सुनावणी आता २९ नोव्हेंबरला; दोन्ही बाजूंच्या वकिलांशी चर्चा करुन निर्णय - Marathi News | Hearing of power struggle in Maharashtra now on November 29; Decision after discussion with lawyers of both sides | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सत्तासंघर्षाची सुनावणी आता २९ नोव्हेंबरला; दोन्ही बाजूंच्या वकिलांशी चर्चा करुन निर्णय

सध्याच्या स्थितीमुळे जनतेच्या मनात अस्वस्थता असून, सर्वच राजकीय पक्ष ‘घटनात्मक नैतिकता’ टिकविण्यात अपयशी ठरले आहेत. ...

उद्धव ठाकरेंचं मिशन ४०! एकनाथ शिंदेंसह समर्थक आमदारांना शह देण्याची रणनीती - Marathi News | Uddhav Thackeray Shiv Sena Mission 40! Planning for Setback to MLAs including Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंचं मिशन ४०! एकनाथ शिंदेंसह समर्थक आमदारांना शह देण्याची रणनीती

केवळ मतदारसंघातच नव्हे तर स्थानिक बूथ पातळीवर हा आढावा घेतला जात आहे. कुठल्याही परिस्थितीत निवडणुकीत कमबॅक करायचा असा चंग ठाकरेंकडून बांधला जात आहे. ...