शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

पुणे : 'त्या' व्यवहारात भाजपातील लोकही माझे भागीदार; रविंद्र धंगेकर यांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : मोठी बातमी! एकनाथ शिंदेंनी सुरु केलेली 'आनंदाचा शिधा योजना' बंद

पुणे : धंगेकरांनी जे दुष्कर्म केलेत ते वाचवण्यासाठी त्यांना सत्तेची गरज; अरविंद शिंदेंची टीका

महाराष्ट्र : Maharashtra Politics : 'प्रतिभा धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, त्यामुळेच पक्षप्रवेश'; संजय राऊतांचा मोठा दावा

मुंबई : अब तक ५०! धक्के सुरूच, माजी नगरसेवकांचा उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत केला प्रवेश

गोवा : शिंदेसेना आता गोव्यात सक्रिय होणार; ३ महिन्यांत एक लाख सदस्य जोडणार, निवडणूक लढण्याचे संकेत

संपादकीय : अग्रलेख: वर्षाव की व्हिजन? देणारे महायुतीचे सरकार बनले घेणारे

मुंबई : ...पण रवींद्र धंगेकरने बाजी मारली, पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदेंचे जोरदार भाषण

महाराष्ट्र : 'मनातून काही जात नाही ते'; एकनाथ शिंदेंच्या विधानावर अजित पवारांचा पुन्हा 'सिक्सर'

कोल्हापूर : Kolhapur: राजेश क्षीरसागर’ यांची ‘मित्र’वर फेरनियुक्ती; सत्यजित कदम यांचे ‘नियोजन’झाले सोपे