ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये असलेल्या शारदा केमिकल्स या फॅक्टरीमध्ये अंबोली पोलिसांच्या ‘विशेष पथका’ने शनिवारी धाड टाकली. त्यात साडेसात कोटींहून अधिक किमतीचा द्रव स्वरूपातील ‘एमडी’ हस्तगत करण्यात आले. ...
राजस्थानमधून मुंबईत तस्करीसाठी आणलेले सव्वासहा कोटींचे हेरॉइन अमली पदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) शनिवारी जप्त करून मंगीलाल काजोडमल मेघलाल (४०) याला अटक केली. ...
ठाणे रेल्वेस्थानक परिसरात चरसच्या तस्करीसाठी दोघेजण येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गोडसे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे काश्मीरच्या महमंद मकबूल भटसह चौघांना ठाणे पोलिसांनी पकडले. ...
चाकणजवळ शुक्रवारी पहाटे चार वाजता ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी सात जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथून हा माल आला आहे. ...
ओडिशातील गांजा ठाण्यात आणणा-या टोळीतील सूत्रधाराचा शोध घेण्यासाठी ठाणे पोलिसांचे एक पथक आता आंध्रप्रदेशात रवाना झाले आहे. या प्रकरणातील अनेक धागेदोरे हाती लागण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. ...
कुटुंबातल्या ताणतणावातून मुक्त होण्यासाठी त्याला मार्ग हवा होता, पण तो नकळत अमली पदार्थांच्या जाळ्यात ओढला गेला. त्यांची गँग बनली आणि ती सीमेवर जाऊन अमली पदार्थ आणू लागली. त्याच्या आहारी जाताना त्याचे मानसिक संतुलन बिघडले. घर उद्ध्वस्त झाले आणि पत्नी ...